@PremalSandesh@rajhans__18 Na SPF 50 is not ,
PA++++ is v.v important as well.
Budget चांगले असेल तर anti aging factor असेल तर भारी.
ज्या कंपनी जास्त मार्केटिंग करत नाही त्याच घ्या कारण त्यांना त्याच्या product वर विश्वास असतो.
आयुष्यात आपल्या कल्पनाचा लाड करायला शिका ,त्याचे fuel म्हणून वापर होत असतो...हीच ती काय ग्रोथ असते...
नाहीतर interpellation by Althursser आहेच...(सर्च करा thanks me later)
#own_mindset
@kunalrv Just try @Reuters you will get addicted to it...
I wake up and just watch their 15 min video,it gives raw information which all over the world gets printed...
Been using it from last 8 years...
@CseWhy Preparation should be pre+mains not in silos ....
When u write something the data gets ingrained fully...
Always remember prelims is just the filter.... Actual game is THE MAINS...
class mafiya does not have much market to LOOT in mains thats how they create prelims FOMO.
@kunalrv Too much videos and material has created chaos , navigation is getting harder...
Eg.5-6 sources equally competent for a single subject.
Believing in yourself is the key!
Mentorship is a fad which will fade away soon......you are ur own dr...
Mentorship is mentalship...
@revati_shinde21 सगळ्यांनाच जान असते ,फक्त will to it नसते...
खरे कारण "Bureaucratic lethargy" आहे..
पगार टाइम ल होतो आणि राजकारणी फक्त इलेक्शन ल जागे होतात...
उत्तर असते ते शोधावे लागते!
@revati_shinde21 कोणत्या पण क्षेत्रात जा फक्त 1-२% लोक success फुल असता ex lawyer होणे मंजे सक्सेस नाही , नोटरी चे बोर्ड ,पिको आणि फॉल करून मिळाले सारखे लागलेलं असतात.
स्पर्धा परीक्षा एक सामाजिक प्रॉब्लेम आहे, कारण समाजाने govt जॉब ल खूप व्हॅल्यू दिली आहे....+power and money.
@Shreee_Amit जे आपली growth त्यांची growth पाहता ,आणि अडचणीत स्व गमवायची पण तयारी ठेवणं,त्यातून सोबत बाहेर येणं आणि त्या memories एन्जॉय करण ........
कालच असा एक मित्र 5 वर्षान भेटला रात्र भर गप्पा आणि चाय.....
Always remember energy is two way...