@mataonline भारता सारख्या जगातील लोकसंख्या नंबर 1-2 वर असलेल्या देशाला खऱ्या अर्थाने Civic Sense हा विषय Subject शाळेत शिकवणे compulsory करावा नाहितर देशाला परकीय शत्रू पेक्षा "अफ़वा" बुडवेल..... 🙏🇮🇳🙏
भारता सारख्या जगातील लोकसंख्या नंबर 1-2 वर असलेल्या देशाला खऱ्या अर्थाने Civic Sense हा विषय Subject शाळेत शिकवणे compulsory करवा नाहितर देशाला परकीय शत्रू पेक्षा "अफ़वा" बुडवेल..... 🙏🇮🇳🙏
@equitycash22@Myselfshona कोण आनादर करत आहे मी तर चरा- चरात देव माणणाऱ्यां पैकी आहे...फक्त जे त्या विश्व निर्मात्यांच्या नावाने धंदा करणाऱ्याच्या विरोधात आहे... अरे ज्यांनी विश्व निर्माण केले त्यांना तुम्ही सोन्याच्या मंदिरामध्ये कुलूप लाऊन बंद करून ठेवता त्याच्या रक्षणासाठी.? ज्यांनी विश्व निर्माण केले!
@shivanigokhale छान माहिती परंतु खालील👇 माहिती खरी आहे का..? कृपया शहानिशा करून सांगावी ही विनंती 🙏आणि जर खरी असेल तर; सभे नंतर कार्यकर्ते यांनी सतरंज्या उचलायची तयारी ठेवावी... 🙏