@Sonalimumbai1 बाई सुरत मध्ये प्रेताच्या रांगा लागल्या होत्या.
येथील भाजप आमदारांनी आपले मानधन PM care फंडात जमा केले.
रेमेडीसिवर चा साठा लपवून ठेवलेल्या चोराला सोडवायला भर मध्यरात्री देवेंद्र फडणवीस व दरेकर पोलिस स्टेशनला गेले होते.
धारावी पॅटर्न ची WHO ने दखल घेतली......
@BJP4Maharashtra तरीही नितिन गडकरी यांच्या वर अन्याय झाला आहे त्याचे काय? त्यांच्या नावाला दिल्लीतून विरोध आहेच हे सत्य आहे.
बाकी संजय राऊत जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला पुरून उरले आहेत
@ShelarAshish भाजपमध्ये इतर पक्षांतून येणा-यांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय प्रवेश केलेला एक तरी नेता दाखवा...आणि या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे कोण हे पण सांगा...😉 हे नसेल जमत तर किमान TV9 च्या पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या...