इंटरनेटमुळे आपलं आयुष्य सोपं, जलद आणि जोडलेलं झालं आहे. पण या डिजिटल सोयीसुविधांच्या बदल्यात आपण नकळत काही मौल्यवान अनुभव गमावत आहोत.
Book Recommendation -
100 Things We’ve Lost to the Internet - Pamela Paul.
मराठी व इंग्रजी या दोन भाषांवर उत्तम प्रभुत्व असणे गरजेचे आहे, त्याव्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, गुजराती, ���ंजाबी यांसारख्या भाषेचे बेसिक काही शब्द माहिती असल्यास पुरेसे आहे.
दर ७ किलोमीटरला भाषा बदलते; याचा अर्थ असा नाही दर ७ किलोमीटरला शिक्षणात एक एक भाषा वाढवल्या पाहिजेत.
कोट करून सांगा #सुधीरफडके यांनी संगीतबद्ध स्वरबद्ध केलेलं तुमचं आवडतं गाणं...
आमचं -
वेदांनाही नाही कळला ���ंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला
असा विटेवर उभय ठेव��ले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा... कानडा राजा पंढरीचा 🙏
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभाशाली, गुणी आणि आदरणीय अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत अर्थात ‘माई’ भिडे यांचा आज स्मृ���िदिन.
संगीत सौभद्र, संगीत शारदा, झुंजारराव, चंद्राहास यांसारख्या अनेक संगीत नाटकांतून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या.
अणूभौतिकशास्त्राच्या इतिहासातील शिल्पकार सर जेम्स चॅडविक यांचा आज स्मृतिदिन. १९३२ साली त्यांनी अणूमधील न्यूट्रॉनचा शोध लावून आधुनिक अणुसंशोधनाची नवी दारे उघडली.
१९३५ मध्ये या कार्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले व अणुऊर्जेचा आणि अणुशक्ती संशोधनाचा पाया भक्कम झाला
कोणी आम्हाला काय हिंदी भाषेवर प्रेम करायला शिकवणार? जेव्हा संज्या, केदारसारखे दिग्गज हिंदीपुढे मराठीची मान तुकवत होते तेव्हाही आम्ही त्यांच्या हिंदीमिश्रित कलाकृतीला तितकंच प्रेम दिलंय..
त्याला तोडू नको मला सोडू नको
मेर दिल मे ही तू सेफ है ना..
अशी ऑड वाट��ारी गाणी आजही ऐकतो
मी चित्रा रवींद्र भास्कर घाटकोपर , शाखा अधिकारी तसेच सोशल मीडिया समन्व(यउद्धव बाळासाहेब ठाकरे) या नात्याने माझ्या परिसरात झालेल्या प्रकारा बाबत योग्य ती दखल घेतली 🙏माझ्या सर्व महिला पद अधिकारी यांनी दिलेल्या मराठी बाळकडू नंतर @AUThackeray
भारताचे माजी मध्यमगती गोलंदाज व कसोटी क्रिकेटपटू वसंत बाबुराव रांजणे यांचा आज जन्मदिवस
ज्यांनी १९५०-६० च्या दशकात भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते.
#पद्मभूषण#संगीतनाटकअकादमी पुरस्कार सन्मानित, ग्वाल्हेर घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ���ायक 'विनायकराव पटवर्धन उर्फ पटवर्धनबुवा' यांचा आज जन्मदिवस. पटवर्धनबुवांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून भारतीय संगीत विश्वाची भरभराट केली.
महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले 'दादा', उपमुख्यमंत्री 'अजितदादा पवार' यांचा आज वाढदिवस. वाढदिवसा��्या हार्दिक शुभेच्छा
@AjitPawarSpeaks
आपण करित असलेली जन सेवा अशीच सुरु राहू देत.🙏🏻
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@Dev_Fadnavis
सर. लोककल्याणाचे काम आपल्या मार्��त सदैव घडत राहो 🙏 तेवढं त्रिभाषा सूत्राचं तूर्तास बाजूला राहू द्या ही विनंती.
Perplexity AI PRO चं वार्षिक सब्सक्रिप्शन एअरटेल थॅंक्स अंतर्गत मोफत देण्यात येत आहे… कृपया AI ���ापरणाऱ्यांनी लाभ घ्यावा…
आणि जो वापरू शकतो त्याला ही माहिती पोहोचवा… 😃
हे भैय्या लोक्स गुजरात सुरतमधे तिथल्या अधिकाऱ्यांना गुजराती भाषेत अर्ज करत आहेत, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेविरोधात… हे म्ह���जे मराठी माणसाच्या कार्यक्रमात श्रीखंड पुरी नको लिट्टीचोखा ठेवा म्हणण्यासारखं झालं… बिनडोक कुठले 🤦♂️