#dailyVaccinationupdate
नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग
नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १७-०९-२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर को-व्हॅक्सीन लसीकरण चालू राहणार आहे व कोविशील्ड लसीकरण चालू राहणार आहे. याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी.
#mynmc