@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मा.मुख्यमंत्री साहेब आपण अनाथांचे नाथ आहेत ठाणे येथे संगणकपरिचालकांना दिलेल्या शब्दानुसार आपण ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन राज्यातील 29 हजार ग्रामपंचायत मधील 20 हजार संगणकपरिचालकांना न्याय द्यावा.
#संगणकपरिचालक
मा,
@Dev_Fadnavis@Pankajamunde
डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis
साहेब बस करा आता आमच्या अस्मितेशी खेळणे, केवळ विधानभवनात दिलेल्या एका शब्दांमुळे #संगणकपरिचालक आपली वाट पहात आहे, तुम्ही दिलेला शब्द पाळावा आणि आम्हाला IT महामंडळात नियुक्ती द्यावी ही विनंती, आम्ही आपला नक्की सन्मान करू.
@SiddheshwarMun7@dadabhuse@TV9Marathi
@uddhavthackeray महाराष्ट्रातील तमाम संगणक परिचालक यांनी आपल्या एका शब्दावर मुंबई येथील महा मोर्चा स्थगित केला पण अजून शासनाने कुठलीही बैठक घेतली नाही . आपण या कडे लक्ष द्यावे अन्यथा पुढील होणाऱ्या रोशास सामोरे जावे लागेल संगणक परिचालक संघटनेचा विजय असो.
@abpmajhatv@SiddheshwarMun7 आपण संगणक परीचालकांच्या प्रश्नावर उत्कृष्ट रित्या पाठपुरावा करून योग्य रीतीने न्याय हक्कासाठी साथ दिलीत त्या बद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद अशीच साथ सदैव मिळावी हीच सदिच्छा