मा. @Tukaram_Mundhe1 सर,
आज जायका दरबार मौलाना शोखात अली रोड मध्ये जेवताना (रोटी) मधे केस आणि कचरा आढळून आला. ग्राहकांच्या आरोग्याशी असा खेळ खेळणाऱ्या हॉटेल प्रशासनावर कडक कार���ाई व्हावी व तत्काळ अन्न सुरक्षा तपासणी (Food Inspection) व्हावी, ही विनंती.
@FDA_MAHARASHTRA
@VPRoadPS@MumbaiPolice@DcpZone2Mumbai
VP Road पोलीस ठाणे हद��द, येथे अस्वच्छ व दूषित अन्न पुरवून ग्राहकांच्या आरोग्यास धोका नि��्माण केला जात आहे. कृपया या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
मा. @Tukaram_Mundhe1 सर,
आज जायका दरबार मौलाना शोखात अली रोड मध्ये जेवताना (रोटी) मधे केस आणि कचरा आढळून आला. ग्राहकांच्या आरोग्याशी असा खेळ खेळणाऱ्या हॉटेल प्रशासनावर कडक कारवाई व्हावी व तत्काळ अन्न सुरक्षा तपासणी (Food Inspection) व्हावी, ही विनंती.
@FDA_MAHARASHTRA
सदर हॉटेल मधे जेवताना रोटीमध्ये केस आणि कचरा आढळला. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या हॉटेलची आरोग्य विभागाने तत्काळ तपासणी करून कडक कारवाई करावी @mybmcWardC@mybmc@MoHFW_INDIA
मेहता डेवलपर्स, बे व्हिव अपार्टमेंट्स, आर आर रोड , गिरगांव मुंबई ४ सादर ठिकाणाहून बिल्डिंग च काम चालू असताना रहदारीच्या रस्त्यावर बांधकाम करणाऱ्या मजुराच्या हातून 8 मजल्यावरून मोठा वजनदार पाना रस्त्यावर माझ्या हातावर पडला मी थोडक्यात बचावलो आपण यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
झवेरी बाजार, महाजन गल्ली येथील कुबेर बिल्डिंगमध्ये संभाव्य बेकायदेशीर बांधकाम. आधीच मुख्य प्रवेशद्वार असताना मागील बाजूस नवीन दरवाजा काढण्याचा प्रयत्न. ही जुनी load-bearing इमारत असल्याने संरचनात्मक धोका संभवतो. कृपया तातडीने तपासणी कर���वी.
@mybmcWardC
@bmc
@mumbaipolice
झवेरीबाजार,कुबेर बिल्डिंग महाजन गल्ली येथे संभाव्य अतिक्रमणाबाबत तक्रार करण्यात आली होती.
आजBMC चे काही अधिकारी हातोडा इत्यादी साधने घेऊन घटनास्थळी आले,परंतु कोणतीही कारवाई न करता परत निघून गेले.
जर अतिक्रमण खरोखरच बेकायदेशीर असेल तर त्यावर त्वरित कारवाई का होत नाही?
@mybmcWardC
३०/३५ समशेठ शेठ स्ट्रीट, ��ुंबई 2 सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केले आहे तरी आपण पाहाणी करून योग्य ती कारवाई करावी ही विनंती @mybmcWardC @mybmc
१४२-डी, लाल बाबा हवेली, भुलेश्वर. आमच्या कंपाउंडमध्ये बराच काळापासून कचरा साचलेला आहे. इतका कचरा जमा झाला आहे की तो आता पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचला आहे
कचऱ्यामुळे आरोग्यधोका वाढत असून, राहण्यास अत्यंत अडचण येत आहे. या ठिकाणी त्वरित साफसफाई करण्यात यावी @mybmcWardC@mybmc
ROSEBERRY STORE
SHOP NO 26,
PINJARA STREET,
OFF ABDUL REHMAN STREET,
NEAR CRAWFORD MARKET,
MUMBAI 400 003
THIS IS TO INFORM YOU, DUE TO BLOCK OF DRAINAGE IN HOUSE GALLI. AND DUE TO THIS POLLUTED WATER IS FLOWING 24 HOURS AND SINCE 20 DAYS.
PLEASE TAKE A URGENT STRICT ACTION.
नवजीवन वाडी , धोबी तलाव , मुंबई २
सदर ठिकाणी कंत्राटदाराने बांबू ठेवले असून तिथे कचरा साचत असून रोगराई पसरत आहे तरी आपण लवकरात लवकर हा कचरा उचलून सदर परिसर स्वच्छ करून घ्यावा @mybmc@mybmcWardC