नरहर कुरुंदकर नेहरुंवर लिहितात...
नेहरूंनी प्रयत्नपूर्वक पोलाद वाढविले, सिमेंट वाढविले, धरणे वाढविली, शेतीच्या संशोधनावर भर दिला आणि अन्नधान्याचे उत्पन्न सतत वाढवीत नेले.
ज्या वेळेल��� भारत स्वतंत्र झाला त्या वेळेला भारताची लोकसंख्या स्थूलपणे ३५ कोटींच्या आसपास होती. फाळणीचे सत्य पुष्कळदा आपल्या लक्षात येत नाही. फाळणीमुळे देशातील २३ टक्के लोकसंख्या आणि २७ टक्के जमीन आपणापासून वेगळी झाली इतकेच आपण पाहतो. पण देशातील ६० टक्के तेलबीजे, ८० टक्के ताग, ८० टक्के कापूस, १०० टक्के अँटिमनी, गंधक आणि प्रचंड प्रमाणावर खनिजद्रव्ये आपल्याला गमवावी लागली. कालव्याखालील जमीन जी आपण गमावली तिचे प्रमाण ३५ टक्क्यांहून अधिक होते. फाळणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून धक्का बसलेला होता. आधीच ४८ दशलक्ष टन असणारे धान्याचे उत्पादन १९४८ साली ३८ दशलक्ष टनांहून थोडे कमी झाले होते.
लोकसंख्येच्या वाढीवर मात करणारा अन्न-धान्याचा वेग निर्माण केला नाही, तर या देशात लोकशाहीही टिकू शकत नाही आणि हा देशही टिकू शकत नाही आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, सिलोनने एखादे दिवशी आपला अपमान उद्धटपणे केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही. लोक नेहरूंना मारखाऊ म्हणाले, पडखाऊ म्हणाले. त्यांची राजनीती आत्मघातकी आणि शेळपट असल्याचे अनेकांनी सांगितले. पण लोक जाणिवपूर्वक विसरतात ते हे की, स्वातंत्र्यकाळी भारतात रेशन होते आणि म��णशी ६ छटाक दररोज अन्न दिले जात होते. अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर ४९ साली रेशन माणशी ४॥ छटाकावर आणणे आपल्याला भाग पडले होते. पाकिस्तानच्या डरकाळ्या त्यांच्या मागे पंजाबचा गहू आणि कापूस, बंगालचा ताग आणि तांदूळ असल्याच्यानंतर अमेरिकेच्या शस्त्रबळावर सुरू होतात. आमच्याजवळ यापैकी काहीच नव्हते.
एका उद्ध���वस्त उपाशी , भिकार देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. नेहरू वारले त्या वेळी धान्योत्पादन पुष्कळच वाढलेले होते. १९६८ सालानंतर आपण १०० दशलक्ष टन धान्य निर्माण करू लागलेलो होतो. लोकसंख्या दुप्पट होण्याच्या पूर्वी धान्योत्पादन दुप्पट झाल्यामुळे आता या देशातील जनतेला पुरेसे धान्य आपण देशात तयार करू शकलो.
नेहरूंच्यापेक्षा शास्त्री धीटपणे वागू शकले आणि शास्त��रींच्यापेक्षाही इंदिरा गांधी अधिक धाडसी पावले टाकू शकल्या. कारण नेहरूंनी सर्वांच्या शिव्या खात १९५० पासून जे घडवीत आणले त्याची फळे दोन दशकांच्यानंतर आज देश उपभोगीत होता. पण हा उपभोग घेताना नेहरूंच्याबाबत मात्र शिवीगाळ आपण टाळू शकलो नाही. शून्यातून उभारणी करणाऱ्या पंतप्रधानांचा काळ शिव्या खात जातो, तो योग नेहरूंचा होता याला इलाज नाही.
आधुनिकीकरण ही चमत्कारिक बाब असते. आज धरणाची पायाभरणी करावी लागते. म्हणजे १० वर्षांनी धरण पूर्�� होऊन पाण्याचा उपयोग होऊ लागतो, या पाण्यावरील शेतीशी शेतकऱ्यांची तडजोड होण्यात ४-२ वर्षे जावी लागतात. मग वेगाने उत्पादन वाढू लागते. १५ वर्षांनंतर नफा देणारा आणि आरंभीच कोट्यवधींचे भांडवल मागणारा उद्योगधंदा खाजगी भांडवलदार करणे शक्यच नव्हते. आमच्या देशातील भांडवलदार वर्ग हा सर्वच मागासलेल्या देशातील भांडवलदार वर्गाप्रमाणे कच्चा माल बाहेर विकणारा आणि पक्का माल आयात करणारा दलालांचा वर्ग होता. हा वर्ग मूलभूत उत्पादनक्षमता वाढविण्याचे कार्य करूच शकत नव्हता आणि म्हणून शासनाला देशाच्या मूलभूत उभारणीत मध्यवर्ती वाटा उचलणे भाग होते. समाजवाद सोडा, प्रामाणिक राष्ट्रवादी भूमिकेलाही यापेक्षा निराळा मार्ग स्वीकारणे शक्य नव्हते.
नेहरूंच्या या घडपडीमुळे आपण पोलादाचे उत्पादन ५-६ पट वाढवू शकलो. कोळशाचे उत्पादन २ ॥ पटीने वाढविले. अल्युमिनियम तर आपल्याजवळ नसल्यातच जमा होत��, तो कैक पटीने वाढला. स्वातंत्र्याच्या जन्मकाळी आम्ही ६०० टन शिसे दरसाल तयार करीत होतो, आता २४,००० टन तयार करत होतो. आणीबाणीच्या वेळी देश संकटात असेल तर सर्व देश एका दिवशी जागृत करण्याचे साधन फक्त रेडिओ असते. स्वातंत्र्यकाळी या देशात २५,००० रेडिओ सेट होते, जे प्रामुख्याने मोठ्या शहरांतून पसरलेले होते. आज या देशात १४ लक्षांहून जास्त रेडिओ सेट आहेत आणि त्यातील जवळजवळ निम्मे ग्रामीण भागात पसरलेले आहेत. म्हणून आणीबाणी २४ तासांत देशभर जाहीर करता आली.
राष्ट्रीय स्वम सेवक संघ (RSS) बहीखाता
. • RSS की स्थापना 1925 में महाराष्ट्र के एक कट्टर ब्रा���्मण केशव हेडगेवार द्वारा की गयी थी, जिसका उद्देश्य, ब्राह्मणों और अन्य कथित उच्च जाति के लोगो का सम्मान बचाए रखना, हिंदुत्व की स्थापना, फासीवाद का समर्थन, नस्लवाद का समर्थन मुख्य दर्शन के रूप में रहा
. • संघ पूरे भारत को हिंदुत्व के झंडे के नीचे लाने का समर्थन एवं भारत की संस्कृति और धार्मिक विभिन्नता को पूरी तरह से अस्वीकार करता ह��.
. • संघ के मुखियों में से एक बी एस मुंजे ने भारत में इटालियन फासीवाद को लागू करने से सम्बधित विभिन्न जानकारियों के लिए मुसोलिनी से सीधी मुलाकात की थी, संघ हिटलर के नस्ल की श्रेष्ठता के सिद्धांत का समर्थक है.
. • भारतीय जनता पार्टी BJP इसके मुख्य अंगों के रूप में है, जो भारत की सत्ता में भी कई बार आयी और संघ के राजनीतिक हितों की पूर्ती में सहायक है.
. • संघ किसी भी प्रकार के मेम्बरशिप रिकॉर्ड को मैंटेन नहीं रखता है, अर्थात इससे जुड़े हुए लोगो की कोई भी जानकारी लिखित रूप से उपलब्ध नहीं है, एवं संघ भारत सरकार को इस विषय में कोई भी सरकारी अभिलेख उपलब्ध नहीं कराता है, महात्मा गाँधी की हत्या के दोषी नाथू राम गोडसे से सम्बंधित कोई भी रिकॉर्ड संघ के पास उपलब्ध नहीं हुए थे यद्धपि नाथूराम गोडसे और उसके भाईयों द्वार सदैव स्वम को संघ का का��्यसेवक कहा गया.
. • संघ में केवल पुरुष ही सम्मिलित हो सकते हैं, संघ के मुखिया का पद मुख्य रूप से कथित उच्च जाति के लोगों के लिए आरक्षित है, महिलाओं के लिए दुर्गा वाहिनी जैसी नयी शाखाओं का गठन बाद के वर्षों में हुआ, जहाँ शस्त्र शिक्षा मुख्य रूप से दी जाती है.
. • संघ का कोई भी बैंक अकाउंट नहीं है.
. • संघ स्वम को कोई व्यावसायिक संस्थान घोषित नहीं करता, ये आने वाले करोडों अरबो रुपयों को चैरिटी के माध्यम से लेता है
. • संघ जैसा संस्थान भारत सरकार को किसी भी प्रकार का कोई टैक्स पे नहीं करता है.
. • सन् 1948 में महात्मा गांधी की हत्या के पाश्चात् संघ को पूरे भारत में प्रतिबंधित कर दिया गया था, इस प्रतिबन्ध को बाद में हटा लिया गया.
. • संघ द्वारा सा स्वम को एक राजनीतिक संसथान माने जाने का विरोध किया गया है अतः अपने राजनीतिक हितों के पूर्ती हेतु BJP के रूप में संघ द्वारा एक राजनीतिक पार्टी का छदम गठन किया गया.
. • हिंसा, संघ के मुख्य नीतियों के रूप में है जिसे संघ द्वारा अल्पसंख्यको मुस्लिम्स और ईसाईयों के विरुद्ध आत्म सुरक्षा कहा जाता है.
. • 6 दिसंबर 1992 को संघ कार्य सेवकों द्वारा बाबरी मस्जिद को यह कह कर ढहाया गया कि हिन्दू देवता विष्णु के अवतार राम का जन्म यही हुआ था एवं बाबरी मस्जिद से पहले यहाँ हिन्दू मंदिर और मूर्तियाँ थी.
. • ६ दिसंबर सन् १९९२ को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, १,१५,००० विश्व हिंदू परिषद और भारतीय जनता पार्टी के कारसेवकों ने बाबरी मस्ज़िद के सामने एक रैली का आयोजन किया | इस रैली में प्रमुख हिन्दू राष्ट्रवादी नेताओं ने भाषण दिया था | वे अभी भारतीय जनता पार्टी के प्रमुख नेताओं में से हैं |
. • संघ द्वारा बाबरी मसजिद गिराए जाने के पूर्व एवं पाश्चात् पूरे भारत में दंगा फैला जिसमे हजारों लोगो के हत्या हुई, घर और दुकाने जलाई गईं, संवैधानिक, लोकतान्त्रिक एवं धार्मिक अधिकारों का हनन हुआ, एवं शांति एवं सुरक्षा भंग हुई. भारतीय कानून और लोकतन्त्र को गहरी च���ट पहुची.
. • बाबरी मस्जिद गिराए जाने के बाद फैले धार्मिक उन्माद के फलस्वरूप सन 1998 में भारत में संघ के रूप में BJP की सरकार का गठन हुआ एवं संघ शक्ति में आया.
. • BJP के सत्ता में आने आने के पाश्चात् जनवरी 1998 से फरवरी 1999 तक मात्र 13 महीनों में ईसाई मिशनरियों, इससे जुड़े लोगों पर 116 से ज्यादा बार आक्रमण किया गया और उनकी निर्मम हत्याएं की गईं, कई ईसाई परिवारों को जिन्दा जला दिया गया.
. • सन 2002 में गुजरात में हुए दंगो को दुनिया के सबसे बड़े घृणा हिंसा के रूप में जाना गया, ��हाँ बेहद सुनियोजित ढंग से हत्याएं की गईं, इस घृणा हिंसा में 2000 से अधिक अल्पसंख्यक मुस्लिम्स की हत्याएं की गईं एवं 1.5 लाख से भी जादा मुस्लिम्स बेघर हुए.
. • अन्तराष्ट्रीय मानवाधिकार संस्थान ने मुख्य रूप से संघ एवं राष्टीय पार्टी को इन दंगो के लिए जिम्मेदार माना.
How Modi Govt brazenly LIED to people about theft of personal data of 1 billion+ Indians from CoWIN database:
On 12 Jun, media outlets reported info about personal data of Indians being leaked on Telegram. I too verified & shared data I found.
Then the Modi Govt LIED 👇
(1/7)
वारीला मोठा इतिहास असला तरी आधी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची पालखी एकत्र निघायची ओण नंतर मतभेद झाले .तेंव्हा ग्वाल्हेर चे शिंदे पदरी असलेले हैबतबाबा पवार या सरदार यांनी स्वतंत्र पालखी १८३२ ला सुरू केली.हैबतबाबा यांच्या मुळे आजचे सुसंघटित आणि सैन्यातली शिस्त ह्या वार��ला
*हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू धर्मानुसार चालणारे राष्ट्र. मग हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी काय करावे लागेल?* 👇
तर सुरुवातीला ज्या चालीरीती बंद झाल्या आहेत त्या पुन्हा सुरु कराव्या लागतील. त्या अशा.
१. सती प्रथा चालू करावी लागेल.
२. स्रियांचा वारसा हक्क रद्द करावा लागेल.
ते भडकवतील,
तुला राहावणार नाही,
तरीही जागचा हलू नकोस,
तुला शपथ आहे पुस्तकांची,
तू दगड उचलू नकोस...
धर्म कधीच संकटात नसतो,
तुझा ही धर्म धोक्यात नाही,
कोण्या भुरट्यांमुळ��
तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही,
कर बळकट भावनांना
वारंवार दुखू देवू नकोस,
कर दुर्लक्ष थोडं
इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस,
तुझ स्वतःच मत असावं
दुसऱ्याने पढवलेल बोलू नकोस,
तुला शपथ आहे पुस्तकांची,
तू दगड उचलू नकोस...
दोनेक वर्षा नंतर
सुटेल सारं कोड,
निवडणुका जवळ आहेत
ओळखून घे थोडं,
हे बघ ही सर्व मतांची
समीकरणं आहेत,
एका आड एक दडलेली
राजकारणं आहेत,
अन्यथा तुला सल्ला ही
फुकट देणार नाहीत,
पोराला करतील उभा
तुला तिकीट देणार नाहीत,
निवड स्वतःचा रस्ता
त्यांच्यासोबत चालू नकोस,
तुला शपथ आहे पुस्तकांची,
तू दगड उचलू नकोस...
तू बाह्या मागे सारल्या तर
वातावरण टाईट होईल,
चांगलं काही काहीच नाही
झालं तर फक्त तुझंच वाईट होईल,
कुणी मुकेल कुंकवाला अन्
कुणी शेवटच्या पाण्याला,
सल्या जाईल आत आणि
जामीन होणार नाही गण्याला,
हा तिढा ताणल्याने त���झी
कोणतीच समस्या सुटणार नाही,
पेट्रोल स्वस्त आणि गॅसला वाढीव सबसिडी भेटणार नाही,
शांत डोक्याने विचार कर
उगाच नाकाने वांगी सोलु नको,
तुला शपथ आहे पुस्तकांची,
तू दगड उचलू नकोस
दगड तू उचलू नकोस...!!!
व्हाट्सअप्प फॉरवर्ड...