शासन आपल्या दारी!
हिसांचार महाराष्ट्रभर करी!
मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं...
हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं....
महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?
मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार?
महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय...
पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!
महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे नेण्यासाठी...
महाराष्ट्राचं नव्या दमाचं, नवं नेतृत्व!
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यसाहेब ठाकरे ह्यांच्या नाशिक दौऱ्यातील क्षणचित्रे.
@AUThackeray
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी घाटात एसटी बस दरीत कोसळून झालेला अपघात दुर्दैवी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेस भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही ईश्वर चरणी प्रार्थना!
अरेरे…ताई गेल्या… चार टर्म म्हणजे तब्बल 21 वर्षे आमदारकी आणि आता विधान परिषदेचे उपसभापतीपद उपभोगून नीलमताईंनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून पलायन केले आहे.
#NeelamGorhe
https://t.co/4Qt6tctjiE
Coloured flags mounted at important points along the #SamruddhiMahamarg to avert road hypnosis. As many as 188 crashes have occurred on the expressway due to Highway Hypnosis, in the last six months.
स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे!
एकाच व्यक्तीला ४ वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही...
एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे...
खुर्चीचा मोह,
नाती तोडतो,
नैतिकता विसरवतो!
Without going into the depths of the dirty politics currently underway in our state, a few crucial points to note:
1) The failed double engine government in Maharashtra now has a third wheel.
Now it’s over a year but the original Gaddaars dreaming desperately of a cabinet berth today, sat there watching 9 others take oath, but none could be ministers again!
2) The original Gaddaars backstabbed us on the pretext that NCP leaders and ministers from their districts didn’t let them work.
Today, the same ones from NCP blamed for being roadblocks, be it in Raigad or Nashik or other districts, were sworn in as Cabinet Ministers… those original Gaddaars complaining against them had to quietly welcome them!
3) 1 gaddaar in a tv byte today said that seniors in the BJP told them that they needed this NCP faction, so as to win 145 seats in Maharashtra…
Proves that Mindhe is as incompetent as he ever was.
4) Most importantly we were blamed by the BJP and the Gaddaars for distancing from Hindutva and our ideologies because we allied politically with the INC and NCP.
What has the Mindhe gang and BJP distanced itself from today?
Especially when their immoral and illegal alliance needed no legislative numbers to prove majority!
It’s clear from today’s politics that the fight is going to be selfish vs principled.
Those who have gone, have only gone for selfish reasons, and we will fight for selfless and principled politics!
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न -
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही!
नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं??
तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!
'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!
एकाच टर्ममध्ये
चार शपथविधी..
एकाच टर्ममध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजितदादा हे पहिले उपमुख्यमंत्री..
अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रातला मनसे वगळता सर्व पक्ष सत्तेवर आलेत
राष्ट्रवादी दोन वेळेस
अजित पवार यांना कंटाळून गेलेले मिंधेचे आमदार काय म्हणताहेत बघा🤣…
महाराष्ट्राची जनता सर्व बघते आहे.. गढूळ वातावरण करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता गढूळ करुन सोडल्याशिवाय राहणार नाही…
Principles be damned, BJP should be the last party in the country talking about ideological alliances. They are just political opportunists wanting power at any cost. With the latest development in Maharashtra, those MLAs who were corrupt & were jailed are now being sworn in as ministers!
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.
Another big issue, absolute vaccum of political and administrative leadership to hear the woes of Mumbaikars.
Where is the Municipal Commissioner/ Administrator? Hasn’t been heard/ seen yesterday or today.
All these years, we’ve seen MCs on the roads, during monsoons.
Missing now!
This is what happens when people who want to loot Mumbai, get governance in their hand by treachery
If shamelessness, incompetence and corruption had a face…
It’s disgraceful for him to rebuke Mumbaikars for complaining about water logging and collapse of civic machinery yesterday.
All his false promises, photo ops in Mumbai hold zero value.
बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणाऱ्या ह्या गद्दारांचा द्वेष इतका टोकाला गेलाय की आता ठाकरेंना संपवण्याच्या सूडबुद्धीने थेट हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या प्रतिमेवर आघात करण्याची हिम्मत त्यांच्यात आलीये!
द्वेषाने तुम्ही आमच्या प्रतिमा फाडाल, शाखा तोडाल, पण जनतेशी आमचं जे पक्कं नातं आहे, ते कसं संपवू शकाल?
तुम्ही गद्दार ते गद्दारच!