Warm greetings on the occasion of Independence Day.
We remember with gratitude the countless freedom fighters whose courage, sacrifice and unwavering commitment ensured the end of colonial rule. Their dreams continue to inspire us as we work together to build a Viksit Bharat.
Powered by 140 crore Indians, our nation is scaling new heights of progress across different sectors. May this journey keep progressing at an even greater pace in the times to come.
सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की असीम शुभकामनाएं।
यह राष्ट्रीय पर्व हमें देश के वीर सेनानियों के अद्भुत साहस, अथक संघर्ष और मातृभूमि के प्रति अतुलनीय समर्पण का स्मरण कराता है।
आइए, उनके आदर्शों को अपनाकर विकसित भारत के संकल्प को साकार करें।
Happy Independence Day to all!
Honouring the sacrifices of our freedom fighters and reaffirming our commitment to building a stronger, united, and self-reliant India.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो...
समस्त देशवासियांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#भारतीय_स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन #IndependenceDay #HappyIndependenceDay #IndependenceDay2026 #India #Maharashtra
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सह सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल जी ने केशवकुंज में किया ध्वजारोहण
नई दिल्ली, 15 अगस्त 2026। भारत के 80वें स्वाधीनता दिवस के अवसर पर शनिवार 15 अगस्त 2026 को दिल्ली के केशवकुंज में श्री केशव स्मारक समिति के तत्वावधान में आयोजित स्वतंत्रता दिवस समारोह में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के माननीय सह सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल जी ने ध्वजारोहण किया तथा उपस्थित जनसमुदाय को संबोधित किया। समारोह के प्रारंभ में राष्ट्रगीत वन्दे मातरम तथा ध्वजारोहण के बाद राष्ट्रगान जन गण मन का गायन किया गया। केन्द्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) के दल ने ध्वज को सलामी दी।
देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ देते हुए माननीय सह सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल जी कहा कि भारत अपनी स्वतंत्रता की 80 वीं वर्षगांठ मना रहा है। आज ही के दिन 15 अगस्त 1947 को अपना देश सदियों की पराधीनता के बाद स्वतंत्र हुआ। अपनी स्वतंत्रता के पीछे लगभग एक हजार वर्षों की स्वतंत्रता का संग्राम है। इसके लिए हजारों लाखों लोगों ने बलिदान दिया है।
उन्होंने कहा कि आज सबसे पहले उन महान पुरुषों एवं महिलाओं को स्मरण करें जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी अथवा जीवन भर कारागारों के पीछे रहे। सिंध के राजा दाहिर, दिल्ली के राजा अनंगपाल, पृथ्वीराज चौहान, राणा सांगा, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रशाल महाराज, दक्षिण भारत की चिन्नमा एवं विजय नगर साम्राज्य के वे लोग जो स्वतंत्रता के लिए लड़ते हुए बलिदान हुए। देश के भिन्न-भिन्न स्थानों पर स्वतंत्रता के लिए यह संघर्ष जारी रहा। अंग्रेजों के आने के बाद यह संघर्ष फिर प्रारंभ हुआ। लोकमान्य बाल गंगाधर तिलक, लाला लाजपत राय, बिपिन चंद्र पाल, डॉ केशव बलिराम हेडगेवार, भगत सिंह, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, चंद्र शेखर आजाद एवं लंबे समय तक संघर्ष करते रहने वाले देश के प्रत्येक प्रांत के बंधुगण, माताएं एवं बहने, हम उन सभी का स्मरण करते है जिनके बलिदानों के कारण यह स्वतंत्रता प्राप्त हुई।
डॉ कृष्ण गोपाल जी ने कहा की स्वतंत्रता के बाद देश ने तेजी से प्रगति किया। हमारा देश अब महान देश के रूप में आगे बढ़ रहा है। इस स्वतंत्रता दिवस पर मैं सभी देशवासियों को शुभकामना देता हूँ कि सारा देश एकजुट होकर आगे बढ़े और विश्व के सामने एक सुंदर आदर्श प्रस्तुत करें।
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विदर्भ दौऱ्यादरम्यान भाजपा आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी अग्रवाल कुटुंबीयांनी मन:पूर्वक स्वागत केले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे, विभागीय सहसंयोजक आ. प्रवीण दटके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, आ. परिणय फुके, आ. संजय भेंडे, विभागीय संयोजक दिनेश सूर्यवंशी, माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Nagpur #BJPFamily #BJP4Maharashtra #RavindraChavan
मुंबईकरांना मेट्रोसारखी आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर एसी लोकल ट्रेन मिळणार!
मुंबईकरों को मेट्रो जैसी आधुनिक, स्वच्छ एवं सुंदर एसी लोकल ट्रेन मिलेंगी!
( मुंबई | 13-8-2026)
#Maharashtra#Mumbai
📍 भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनी चे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
#अहिल्यादेवी_होळकर#जयंती#अभिवादन#Mumbai#AhilyadeviHolkar
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आदरणीय विनोद तावडे यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
आज त्यांच्या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कुशल नेतृत्वाचा महाराष्ट्राला आणि देशाला निश्चितच मोठा लाभ होईल.
#VinodTawde #RajyasabhaElection #BJP4Maharashtra
@TawdeVinod
अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडे नाहीत… तो प्रत्येकाच्या भविष्याचा आराखडा असतो!
तरुणांच्या स्वप्नांपासून ते ज्येष्ठांच्या अपेक्षांपर्यंत…
शेतकरी, कामगार, नोकरदार, उद्योजक...
प्रत्येक घटकाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे असते.
म्हणूनच अर्थसंकल्प केवळ ऐकायचा नाही, तर समजून घ्यायचा आहे.
सोप्या आणि स्पष्ट भाषेत अर्थसंकल्प उलगडणारे माझे पुस्तक अवश्य वाचा.
उद्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरवेल...
त्याची तयारी आजपासूनच सुरू करूया.
लिंक : https://t.co/7ftIh6nJJR
#Maharashtra #MahaSamruddhi #MahaBudget2026
भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ठाणे व कोकण विभागीय भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कार्यकर्ते आणि पदाधिकारी हेच पक्षाची खरी ताकद असून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेच्या माध्यमातून ते संघटन अधिक मजबूत करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रा. वर्षाताई भोसले, संतोष जनाटे, रघुनाथ कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#PanditDeendayalUpadhyaya #IntegralHumanism #BJP4India
आपण जसं आपल्या घरासाठी महिन्याला जमाखर्चाचा हिशेब ठरवतो, तसंच राज्याचंही एक वार्षिक आर्थिक नियोजन असतं ज्याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणतात. मात्र हा अर्थसंकल्प नेमका कसा असतो? जाणून घ्या सोप्या भाषेत!
#Mahabudget2026#Arthasanklpsopyabhashet#अर्थसंकल्पसोप्याभाषेत #BJP4Maharashtra
‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादूर साहिबजींना मानवंदना
स्वधर्म, स्वराज्य आणि स्व-संस्कृती यांच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांचे बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० वा शहीदी समागम केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथे पार पडला. यावेळी उपस्थित राहून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना अभिवादन केले.
याप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीष महाजन, मंत्री गणेश नाईक, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बाबूसिंह महाराज राठोड, शीख धर्मगुरु बाबा हरनाम सिंह खालसा व इतर मान्यवर उपस्थित होते.
#HindDiChadar #350thShahidiSamagam
#Shikhism
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अमितभाई शाह यांचे मुंबईत आगमन झाले. यावेळी मुंबई विमानतळावर त्यांची सदिच्छा भेट घेत मनःपूर्वक स्वागत केले.
#AmitShah#BJP4India#BJP4Maharashtra@AmitShah
अर्थसंकल्प म्हणजे काय?
राज्याच्या विकासासाठी आवश्यक उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन म्हणजेच अर्थसंकल्प. जनतेच्या गरजा, विकासकामे, कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांसाठी निधीचे योग्य नियोजन या प्रक्रियेतून केले जाते.
जाणून घेऊया - राज्याचा अर्थसंकल्प नेमका कसा तयार केला जातो.
#ArthasankalpSopyaBhashet #अर्थसंकल्पसोप्याभाषेत #NirantarDhyas #NitanjanDavkhare
एक हात गोधन दानाचा
मराठवाडा आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांवर अतिवृष्टी आणि पुराचे संकट ओढवले आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथील
हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने मराठवाड्यासाठी 'एक हात गोधन दानाचा' या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १०० गाईंचे 'गोदान पूजन' करण्यात आले.
विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांचे सदस्य, उद्योजक, व्यापारी यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमामुळे किमान १०० शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल.
#GodhanPoojan #StatueOfHindubhushan #Shambhusrushti #MarathwadaFloods #MaharashtraFloods #Bhosari #Pimpari #Chinchwad #PCMC #Pune #Maharashtra #DevendraFadnavis #BJP4Maharashtra
#MaheshLandge #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi