छत्रपती शिवाजी महाराज जयंती...
अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री #छत्रपती#शिवाजी_महाराज यांना जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#शिवजयंती
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व हार्दिक शुभेच्छा
जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराजे 🙏💐
#शिवराज्याभिषेक#शिवराज्याभिषेक_दिन
ज्येष्ठ समाजसेवक, थोर निरुपणकार डॉ.श्री.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा #महाराष्ट्र_भूषण पुरस्कार जाहीर झाला. रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून मी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी ही बातमी देत शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान केला.