तुमचे दुःख समजू शकतो किती व्यवस्थित प्रतिक्रिया होती साहेबांची. ज्यांनी कधी संघात काम केले नाही आणि संघ काय आहे माहित नाही असे तुटून पडले आहेत. राजसाहेब करेक्ट .......
मोहन भागवतांवर टीका करण्याआधी कितीतरी गोष्टींचा विचार केला पाहिजे माणसाने….
▫️आपली पात्रता काय
▫️आपले ज्ञान किती
▫️आपला व्यासंग केव्हढा
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण उठतो किती वाजता 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
तुमचे दुःख समजू शकतो किती व्यवस्थित प्रतिक्रिया होती साहेबांची. ज्यांनी कधी संघात काम केले नाही आणि संघ काय आहे माहित नाही असे तुटून पडले आहेत. राजसाहेब करेक्ट .......
'राज'कारणातील 'पाहुणा कलाकार'
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर अनेक पात्रे येतात आणि जातात, पण काही पात्रे अशी असतात ज्यांची उपस्थिती केवळ एखाद्या चित्रपटातील 'स्पेशल अपिअरन्स' किंवा 'पाहुणा कलाकार' यापलीकडे नसते. मोठ्या दिमाखात पडद्यावर यायचे, टाळ्या मिळतील असे खणखणीत संवाद फेकायचे आणि चित्रपट संपण्यापूर्वीच प्रेक्षकांना संभ्रमात सोडून गायब व्हायचे, हा सन्मानीय राज ठाकरे यांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी परमपूज्य सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांनी भाषिक अतिरेकाबाबत जे प्रगल्भ भाष्य केले, त्यावर राज साहेब ठाकरेंनी केलेली टीका ही त्यांच्या वैचारिक गोंधळाचे आणि राजकीय अगतिकतेचे दर्शन घडवते.
राज साहेब ठाकरे म्हणतात की, परमपूज्य आदरणीय मोहनजी भागवतांच्या कार्यक्रमाला आलेली दिग्गज मंडळी ही नरेंद्रजी मोदींच्या भीतीपोटी आली होती. हे विधान केवळ मोदीद्वेषाने पछाडलेली एक कोती वृत्ती आहे. ज्या व्यक्तींनी स्वतःच्या कर्तृत्वाने जग जिंकले, अशा उद्योगपतींना, विचारवंतांना किंवा कलाकारांना कुणाच्या भीतीची गरज नसते. उलट, राज साहेब ठाकरेंनी हे आठवावे की, त्यांचे स्वतःचे राजकारण हे 'भीती' आणि 'खळ्ळ खट्याक' वरच आधारलेले राहिले आहे. त्यांना भेटायला जाणारे लोक त्यांच्या 'व्यासंगी' प्रेमापोटी जातात की 'पुढची भूमिका काय बदलणार?' हे पाहण्याच्या कुतूहलापोटी, यावर त्यांनी आत्मचिंतन करावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणे हे 'राष्ट्राप्रती असलेल्या निष्ठेचे' प्रतीक आहे, 'भीतीचे' नाही.
परमपूज्य सरसंघचालकांनी 'भाषेबद्दलचा अतिरेकी आग्रह हा आजार आहे' असे म्हटले, तेव्हा त्यांचा रोख भाषेवरच्या प्रेमावर नव्हता, तर भाषेच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या 'प्रांतीय द्वेषावर' होता. भाषा ही संस्कृती जपण्यासाठी असते, माणसांना जोडण्यासाठी असते. राज ठाकरेंना 'मराठी' फक्त निवडणुका जवळ आल्यावरच का आठवते? मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी आजवर कोणतीही दीर्घकालीन शैक्षणिक संस्था किंवा ग्रंथालय उभे केले आहे का? टोलनाके फोडणे किंवा परप्रांतीय गरिबांना मारणे म्हणजे भाषेची सेवा नव्हे. संघाचा विचार 'समरसतेचा' आहे, जिथे भाषा ही भिंत न बनता सेतु बनावी, अशी अपेक्षा आहे. जो विचार संकुचित प्रादेशिक राजकारण करणाऱ्यांना कधीच समजणार नाही.
राज साहेब ठाकरे यांनी गुजरात आणि उत्तर प्रदेशचे संदर्भ देऊन संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण त्यांना हे माहित असावे की, संघ हा जगातील सर्वात मोठा स्वयंसेवी परिवार आहे. गुजरातमध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक अस्थिरता निर्माण झाली, तेव्हा संघाने शांतता आणि हिंदू ऐक्यासाठी जमिनीवर उतरून काम केले आहे.
केरळचा पूर असो, काश्मीरमधील आपत्ती असो किंवा कोरोना काळ, संघाने कधीही भाषा किंवा प्रांत पाहून मदत केली नाही.
राज ठाकरेंचे राजकारण मात्र प्रांता प्रांतात आणि माणसा माणसात भांडणे लावण्याचे आहे. समरसता म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी केवळ व्यासपीठावरून नकला करून चालत नाही, तर निस्वार्थ भावनेने राष्ट्रकार्य करावे लागते.
राज साहेब ठाकरेंचे हिंदुत्व हे एखाद्या हंगामा सारखे असते. २०१४ मध्ये मोदींजींची स्तुती, २०१९ मध्ये 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदींजींचा विरोध आणि आता पुन्हा हिंदुत्वाच्या नावाने सोयीची भूमिका, हा प्रवास काय दर्शवतो? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आंदोलने करताना त्यात सातत्य किती? जेव्हा राजकीय फायदा दिसतो, तेव्हाच हे मुद्दे बाहेर काढले जातात. बीफ एक्सपोर्ट आणि गोवंश हत्येवर बोलताना ते पूर्णतः अभ्यासशून्य विधाने करतात. जागतिक व्यापार आणि देशाचे कायदे यावर भाष्य करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास आवश्यक असतो, जो 'पाहुण्या कलाकारा'कडे नेहमीच नसतो.
हिंदी लादण्याचा आरोप करताना राज ठाकरे हे विसरतात की, संघाने नेहमीच मातृभाषेतून शिक्षणाचा आणि स्थानिक भाषांच्या गौरवाचा पुरस्कार केला आहे. पण 'हिंदी' ही या देशाला जोडणारी एक महत्त्वाची कडी आहे, हे नाकारणे म्हणजे वास्तवापासून डोळे झाकून घेण्यासारखे आहे. मराठी अस्मितेचा आदर राखत असताना राष्ट्रीय एकात्मतेला सुरुंग लावणे, हे केवळ शत्रू राष्ट्रांच्या अजेंड्याला मदत करणारे ठरते.
राज ठाकरे हे 'राजकारणातील धुरंधर' बनण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांची कृती मात्र एका गोंधळलेल्या नेत्यासारखी आहे. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. तिला हे समजते की, कोण केवळ टाळ्या मिळवण्यासाठी भाषण करतोय आणि कोण राष्ट्राच्या पायाभरणीसाठी अहोरात्र काम करतोय. आदरणीय परमपूज्य सरसंघचालकांनी दिलेला सल्ला हा देशाच्या भविष्यासाठी आहे. संकुचित अस्मितांमध्ये अडकून राष्ट्रहिताचा बळी देणाऱ्या 'पाहुण्या कलाकारांना' हा 'आजार' वाटणे स्वाभाविक आहे.
१/२
तुमचे दुःख समजू शकतो किती व्यवस्थित प्रतिक्रिया होती साहेबांची. ज्यांनी कधी संघात काम केले नाही आणि संघ काय आहे माहित नाही असे तुटून पडले आहेत. राजसाहेब करेक्ट .......
अरे @RajThackeray ,तुझ्यासारखे काजवे मागील १०० वर्षांमध्ये किती आले आणि पृथ्वीतलावर नामशेष झाले,पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाचा तेजस्वी सूर्यरुपी दीपस्तंभ भारतवर्षातील हिंदू रक्षणासाठी चिरंतन कार्यरत आहे.
महाराष्ट्र हा भारतभूमीचे आणि हिंदुत्वाचे ऐतिहासिक काळापासून खड्ग आहे.
तुमचे दुःख समजू शकतो किती व्यवस्थित प्रतिक्रिया होती साहेबांची. ज्यांनी कधी संघात काम केले नाही आणि संघ काय आहे माहित नाही असे तुटून पडले आहेत. राजसाहेब करेक्ट .......
राज ठाकरेंनी संघावर बोलणे म्हणजे कुणाल कामराने पु.ल. देशपांडेना विनोद शिकवण्यासारखे आहे.
अत्रे असते तर त्यांनी 'असला बालिश नेता दहा हजार वर्षात झाला नाही' अशी सणसणीत टीका केली असती.
100 वर्ष विचार टिकवण्याऱ्या संघटनेवर 100 दिवस भूमिका न टिकवू शकणाऱ्या माणसाने बोलूच नये.
प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा उत्सव आहे. चला हा उत्सव मनोभावे साजरा करूया. 🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻
Happy 77th Republic Day
#RepublicDay2026#RepublicDayIndia#RepublicDay
असा शाळेचा टुगेदर आपण कधी बघितला नसेल नक्की बघा पूर्ण व्हिडिओ
*आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या शाळेच्या ग्रुप वर हा व्हिडिओ नक्की शेअर करा*
शाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी पुणे
#शाळा#schoolies
I am writing to bring to your attention that I have surrendered my disability card percentage review at Sasoon Hospital, Pune. Despite multiple follow-ups there has been no response or progress on the matter. Given the delay and lack of communication, request your intervention.
I am writing to bring to your attention that I have surrendered my disability card percentage review at Sasoon Hospital, Pune. Despite multiple follow-ups there has been no response or progress on the matter. Given the delay and lack of communication, request your intervention.
@creepydotorg That's the power of Games.
Every nation should focus more on development and entertainment with cultural programmes.
Sports and entertainment bonding people without nation borders.
Thanks to the known and unknown who showed the example.