@ThaneCityPolice@MH04Thane@ThaneLive
@ThaneCityTraffic
Lodha Amara, Kolshet Road – cars & bikes parked on BOTH sides of the road. No traffic police deployed. Severe congestion & safety risk.
Request immediate intervention to clear parking & deploy traffic personel
@KolhapurKmc 22nd July 2025 we had informed u for this but yet no action been initiated towards same looking ahead to see here encroachment drive soon
@KolhapurKmc@CollectorKolha1
या शासन निर्णयामुळे शाळांच्या नावांमध्ये पारदर्शकता येणार असून, शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या मार्केटिंग पद्धतींवर नियंत्रण येईल.
#EducationLaw#SchoolRules#आरटीआय#school
शासनाचा नवीन आदेश: शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास बंदी!
“इंटरनॅशनल”, “ग्लोबल” असे शब्द सर्रास वापरून विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल करण्यास निर्बंध!
शाळांच्या नावांबाबत सरकारचा कठोर निर्णय!
महाराष्ट्र शासनाने खासगी शाळांच्या नावांमध्ये
तसेच “कॉन्व्हेंट”, “सेना/सैनिक” अशा शब्दांबाबतही स्पष्ट नियम घालण्यात आले असून, चुकीच्या किंवा भ्रामक नावांमुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.