BMC SE & JE परीक्षांसाठी खासगी केंद्रे का?
विद्यार्थ्यांसाठी अन्याय!
▪️ खासगी केंद्रांमध्ये व्यवस्थापनाचा अभाव
▪️ पेपरफुटी, बिघडलेली यंत्रणा आणि गोंधळ
▪️ तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
✅ विद्यार्थ्यांची मागणी – परीक्षा फक्त TCS Ion केंद्रांमध्ये घ्या!
🔹 पारदर्शकता आणि विश्वासार्हता गरजेची आहे!
#BMC_At_TCS_Ion_Centre
मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता या पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. ह्या परीक्षा अधिकृत आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज राज्याभरातुन अनेक विद्यार्थ्यांमार्फत आझाद मैदान येथे आंदोलन पुकारण्यात आले.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने या आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, अभिषेक शिर्के, सिद्धेश धाऊस्कर, अश्विनी पवार, धनश्री कोलगे, सिद्धेश शिंदे, जय सरपोतदार व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते
विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे..
मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा मार्च महिन्यातील २,३,८ व ९ तारखेला घेण्यात येणार आहेत.. सदर परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर न घेता खासगी संगणक केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत..
खासगी परीक्षा केंद्राऐवजी TCS ION च्या अधिकृत केंद्रावर परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागील काही दिवसांपासून मागणी आहे.. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत..
महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात.. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे..
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
BMC ने नोकरभरती परीक्षा केवळ TCS ION च्या अधिकृत केंद्रावरच घ्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी मागील काही दिवसांपासून करत आहेत. परंतु @mybmc कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.
#BMC_At_TCS_Ion_Centre
📍#BMC आंदोलन पाठिंबा निवेदन मोहीम 🔥
जिल्हा लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर team तर्फे निवेदन देण्यात आले...!
Good work team
#BMC_At_TCS_Ion_Centre
विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये आंदोलन केल्याशिवाय न्यायच मिळणार नसेल तर हे कुचकामी सरकार लोकांसाठी काम करत नाही, हा सरळसरळ अर्थ आहे..
मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षा मार्च महिन्यातील २,३,८ व ९ तारखेला घेण्यात येणार आहेत.. सदर परीक्षा TCS ION च्या अधिकृत केंद्रावर न घेता खासगी संगणक केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार आहेत..
खासगी परीक्षा केंद्राऐवजी TCS ION च्या अधिकृत केंद्रावर परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागील काही दिवसांपासून मागणी आहे.. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत..
महानगरपालिका प्रशासन आणि सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात.. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे..
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, ही विनंती!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
#BMC_At_TCS_Ion_Centre
@mybmc कोणावर एवढी मेहरबानी करत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन ही परीक्षा खाजगी केंद्रांवर घेण्यास उत्सुक आहे.
कॉन्ट्रॅक्टर ची पोरं सेट, गरीबांची पोरं चल हट
#BMC_AT_TCS_Ion_Centre_Only
BMC Exam साठी iON सेंटरच हवी.
या साठी आम्ही आझाद मैदान येथे आंदोलन करत आहोत जो पर्यंत प्रायव्हेट सेंटर रद्द होत नाहीत तो पर्यंत आम्ही इथून उठणार नाही. परीक्षा चा अभ्यास करायचा का नुसते आंदोलन करायचे विद्यार्थिनीं. @mybmc@CMOMaharashtra@mnsadhikrut#BMC_AT_TCS_Ion_Centre_Only
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अभियंता पदांच्या परीक्षेसंदर्भात पारदर्शकता आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अधिकृत TCS iON Digital परीक्षा केंद्रांवरच परीक्षा आयोजित करावी, ही राज्यातील हजारो तरुण तरुणींची मागणी समर्थनीय आहे.
मुख्य कारणे:
✅ पारदर्शकता: TCS iON केंद्रांवर परीक्षा घेतल्यास पेपरफुटी, अनियमितता किंवा अन्य गैरप्रकारांना आळा बसेल.
✅ सुरळीत प्रक्रिया: अधिकृत डिजिटल केंद्रांमध्ये आवश्यक सर्व तांत्रिक सुविधा, सुरक्षात्मक उपाय आणि निगराणी प्रणाली कार्यरत असतात.
✅ तांत्रिक बिघाड टाळणे: काही खाजगी केंद्रांमध्ये खराब इंटरनेट, अपुरी सुविधा आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित देता येत नाही.
✅ सरकारी भरती प्रक्रियेत विश्वास वाढवणे: उमेदवारांचा वेळ आणि मेहनत वाया जाऊ नये म्हणून BMC ने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.
BMC ने आडमुठेपणा सोडून तातडीने खालील निर्णय घ्यावेत:
1️⃣ उर्वरित अभियंता भरती परीक्षा TCS iON Digital केंद्रांवरच आयोजित करावी.
2️⃣ पारदर्शक आणि सुरळीत परीक्षा प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा.
3️⃣ तांत्रिक अडचणी आणि संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे.
राज्यातील हजारो अभियंते या मागणीस पाठिंबा देत आहेत, त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब योग्य तो निर्णय घेऊन सर्व परीक्षार्थींना न्याय द्यावा.
@mybmc
#BMC_At_TCS_Ion_Centre
#BMC_At_TCS_Ion_Centre
BMC SE & JE परीक्षेसाठी खासगी केंद्रांचा निर्णय अन्यायकारक!
🔴 *पारदर्शकतेचा अभाव* – खासगी केंद्रांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक.
🔴 *अपुरे सुविधा व सुरक्षेचा प्रश्न* – संगणक, इंटरनेट, देखरेख यांची खात्री नाही.
🔴 *तांत्रिक बिघाडांचा त्रास* – अनेक विद्यार्थ्यांचे प्रयत्न वाया जाण्याची भीती.
🔴 *मागील परीक्षा वादग्रस्त* – पेपर फुटी, व्यवस्थापनातील गोंधळ, अन्यायकारक देखरेख.
विद्यार्थी एकत्र येऊन मागणी करत आहेत – *BMC SE & JE परीक्षा TCS Ion केंद्रात घ्या!*
विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ बंद करा!
शेअर करा आणि #BMC_At_TCS_Ion_Centre ला पाठिंबा द्या! ..