मंदीच्या संकटाला कसे सामोरे जाल? महागड्या खरेदीचा मोह टाळता येईल का?
वाचा गुंतवणूक व आर्थिक मार्गदर्शन - वेचावे धन
झी मराठी दिशा
@marathitweetr @MarathiAamhi @MarathiBrain
लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त संगीतकार कौशल इनामदार यांनी अत्यंत अनोख्या दृष्टीने लतादीदींच्या प्रभावाचे टिपलेले विभ्रम.. वाचा आजच्या 'झी मराठी दिशा'मध्ये https://t.co/oIDThNOEIf
@sameerkarve4
@zeemarathi वरील ‘होम मिनीस्टर’कार्यक्रम पाहिला जातो. गेल्या१५ वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू असून दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे. हा इतिहास रचण्यात @aadeshbandekar यांचा मोलाचा सहभाग आहे. या प्रवासाबद्दल जरूर वाचा... लिंक : https://t.co/1GYNjBp0cC
@zeemarathi वरील ‘होम मिनीस्टर’कार्यक्रम पाहिला जातो. गेल्या१५ वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू असून दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात नवीन इतिहास रचला आहे. हा इतिहास रचण्यात @aadeshbandekar यांचा मोलाचा सहभाग आहे. या प्रवासाबद्दल जरूर वाचा... लिंक : https://t.co/1GYNjBGB4a
@zeemarathi वरील ‘होम मिनीस्टर’कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. १५ वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू असून दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे. हा इतिहास रचण्यात @aadeshbandekar यांचा मोलाचा सहभाग आहे. आदेश यांच्या या प्रवासाबद्दल जरूर वाचा... लिंक : https://t.co/1GYNjBp0cC
रँडचा वध करून इंग्रजांविरुद्धच्या भारतातील आवाजाला खऱ्या अर्थाने चापेकर बंधूंनी बुलंद केले. त्यांचा हा लढा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न @ZEE5India ने #‘गोंद्या आला रे’वेब सीरिजमधून केला आहे. सविस्तर वाचा https://t.co/nMfZYTtnin
पतौडी खानदानाचा दहावा नवाब सैफ अली खान आज १६ ऑगस्टला वयाची पन्नाशी गाठत आहे.विनोदी, नकारात्मक, प्रगल्भ अशा छटा पडद्यावर रंगवल्या. तरी मातब्बर ‘खान्स’मध्ये मात्र त्याचं नाव कधी घेतलं गेलं नाही. असं का व्हावं? @saifali_khan @KareenaMania @hindicinema
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने @zeemarathi@ZeeYuva च्या कलाकारांनी कोणत्या भावना व्यक्त केल्या त्या वाचण्यासाठी लिंक : https://t.co/WLfVgsKKQw
वन्यजीवांचे आक्रसलेले अधिवास, त्यांची होणारी शिकार, बेबंद व्याघ्रपर्यटनाचेेेे वाढलेले स्तोम आणि वनांना पडलेला पंचतारांकित हॉटेलांचा वेढा यांच्यामुळे वाघांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. याविषयावरचा लेख वाचा..https://t.co/wA0Gb72Wki
“शाळेपासूनच नाटकात कामं करण्याची संधी मिळत होती . कॉलेज, हौशी रंगभूमीवर काम करतानाच ‘अग्निहोत्र’ ही पहिली मालिका मिळाली. त्यानंतर चारच महिन्यात ‘कुंकू’ मालिका सुरू झाली आणि माझी तारेवरची कसरतही!” सविस्तर वाचा : https://t.co/GMKhX8fLVw @MarathiRT@MarathiBrain@AmhiDombivlikar