सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतरही लोकांची कामे व्हावीत , जनसामान्यांच्या अडचणी दूर कराव्यात. यासाठी कायम प्रयत्न करत राहणे हा एकच मनी ध्यास..संभाजी झेंडे
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ,दिवसेंदिवस आपल्या व्यवसायात वृद्धी होवो, परिवार सदैव आनंदी राहो,धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण नेतृत्व रोहित दादा पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदारपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!
@RohitPawarSpeak
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार ��जित दादा पवार यांची प्रचंड मतांनी आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
@AjitPawarSpeaks
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत अभ्यासू आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व श्रीनिवास पाटील साहेब यांची प्रचंड मताधिक्यांनी खासदारपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!
पुरंदर मतदारसंघातून काँग्रेस,राष्ट्रवादी आणि महाआघाडीचे उमेदवार संजय जगताप यांची प्रचंड मताधिक्यांनी आमदार म्हणू�� निवडून आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !!
आपल्या दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे गावचे वीर सुपुत्र सुभेदार संतोष पळसकर यांना लेह लडाख येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले.त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खामध्ये आम्ही सर्वजण सहभागी असून या वीर जवानाच्या बलिदानास विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!
आजच्या जागतिक अंध दिनानिमित्त नियतीने ज्या अंधबांधवांच्या डोळ्यातील प्रकाश ज्योती हिरावून घेतल्या त्यांच्या जीवनात या दिवाळीत आशेचा किरण मिळो हीच प्रार्थना!
#worldblindday
भारतीय चित्रपट जगतातील महानायक अमिताभ बच्चनजी आपल्याला चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!आपण आजपर्यंत आपल्या कसदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिलेल्या निखळ आनंद व मनोरंजनाचा हा सन्मान आहे.
@SrBachchan
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा सुप्रसिद्ध कुस्तीगीर,महाराष्ट्राचा सुपुत्र राहुल आवारेने कांस्यपदक पटकावून आमची आणि आपल्या देशाची मान संपूर्ण जगात अभिमानाने उंचावल्याबद्दल आम्हां सर्वांना तुझा सार्थ अभिमान आहे.
वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व या गुणांचा संगम...शिरूर लोकसभा मतदार संघाचे तरुण तड़फदार विद्यमान खासदार,शिवनेरीचा छावा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुखमैदानी तोफ #डॉअमोलदादाकोल्हे आपंणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @kolhe_amol
राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते व पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक आमचे सहकारी अॅड.हरीश सणस यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हि ईश्वरच���णी प्रार्थना !!
��हा दिवस गणरायाच्या भक्तीत रममाण होत असल्याने विसर्जनाचा दिवस कधी येऊन ठेपतो हे लक्षातच येत नाही.दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर बाप्पाला निरोप देताना खरंच कंठ दाटून येतो.गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
पुण्यातील विघनहर्त्याचे निर्विघ्नपणे दर्शन व्हावे या हेतूने सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत बससेवा उपलब्ध करून दिली आहे याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.
स्वतंत्र तो�� असू शकतो! जो स्वतःची कामे स्वतः करतो. विचारवंत तसेच अहिंसेचे पुजारी म्हणून ज्यांनी आयुष्य समाजासाठी अर्पण केले. अश्या महान आचार्य विनोबा भावे यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम !!
बारामतीच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न सुप्रिया ताई सुळे यांच्या विकासनिधीतून पुरंदर तालुक्यातील कोडीत (राजीवडे आळी) या गावातील सिमेंट रस्त्याचे उदघाटन करण्यात आले. विकासाच्या बाबतीत नेहमी कार्यतत्परता दाखवून वेळोवेळी सु��्रिया ताईंनी निधी देऊ केलाय.
@supriya_sule
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिला अध्याय, सशस्त्र क्रांतीचा उठाव करून ब्रिटिश सत्तेला सळो कि पळो करून सोडण्याऱ्या पुरंदर तालुक्यातील भिवडी गावचे सुपुत्र आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !!