@mnsadhikrut@Google@googlemaps#Marathi is third most spoken language in India and gujrati is 6th number langauge still they have proper navigation in gujarati language in maps
@nitin_gadkari@Dev_Fadnavis#नाशिक इंदिरा नगर बोगदा होताच आहे तर तेथेच एक रॅम्प करून उड्डाण पुलावर एन्ट्री करता आली तर द्वारका सर्कल वरील ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी होईल
@Dev_Fadnavis@PMOIndia@nitin_gadkari जो गॅस पाईपलाईनने आमच्या घरी येतो तो आणि पंपावर भेटणारा सीएनजी सेम असेल तर तो घरी भरता येईल अशी सुविधा करून नागरिकांना यापासून मुक्तता द्यावी
@RIL_Updates we are installing solar pv residential plant of 3kw after diwali is their any possibility that reliance Will launch its pv for normal residance till Diwali @grok@reliancejio
@nitin_gadkari@PratapSarnaik@madhurimisal@MSArenaOfficial आम्ही एप्रिल 2012 मध्ये 30 एप्रिलला शोरूमने आरटीओ कडे पावती फाडली गाडी त्याची रजिस्ट्री आरटीओने 3 मे ला केली आता 2019 मध्ये आरटीओच्या इंटरनल ऑडिटमध्ये आरटीओला असे वाटले की या 17- 18 वाहनांनी टॅक्स कमी भरलेला आहे
त्यावेळी आरटीओ ने आरसी बुक व गाडी नंबर दोन्ही दिले होते आता आरटीओने सदर रक्कम व त्यावर व्याज लावून रक्कम ग्राहकाच्या माथी मारली आहे शोरूमचे म्हणणे आहे आम्ही 30 तारखेला जो काही टॅक्स होता तो भरलेला आहे नंतर मे महिन्यात जे टॅक्स बदलले त्यात आमचा संबंध नाही.
@atherenergy 1- alexa ping my scooter. 2-Press any key on #atherrizta activate phone voice assistant 3-dark mode both in app &rizta 4- location sharing with alexa so it can tell ETA at home. Please cruise control on rizta also