काशीगाव ते दहिसर पूर्व आणि त्यापलीकडे अवघ्या काही मिनिटांत — लाल क्रांती आता सुरू झाली आहे!
मेट्रो मार्गिका ९ च्या माध्यमातून मुंबईच्या मेट्रो नेटवर्कचा विस्तार पहिल्यांदाच मुंबई शहराच्या सीमांपलीकडे झाला असून, मिरा-भाईंदरमधील रहिवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि उत्तमरीत्या जोडला गेला आहे.
रस्त्यांवरील वाहतूक गर्दीला मागे टाकत धावणारी ही लाल मार्गिका आता मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील प्रवासाला नवी गती देत आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवास आता झाला आहे अधिक स्मार्ट, जलद, पर्यावरणपूरक आणि त्रासमुक्त.
ना ट्रॅफिकची कटकट, ना मानसिक ताण, ना इंधनाचा अपव्यय. आता फक्त वेगवान आणि सुखकर प्रवास, जो वेळेची बचत करतो आणि एका स्मार्ट व हरित भविष्याला साथ देतो.
आजच्या #MumbaiInMinutes मोहिमेचं आवाहन त्या प्रत्येक प्रत्येक प्रवाशासाठी आहे, जो मेट्रो ९ ने प्रवास करू इच्छितो.
लाल मार्गिकेने प्रवास करा. अवघ्या काही मिनिटांत तुमच्या गंतव्य स्थानी पोहोचा. हा फरक स्वतः अनुभवा आणि तुमचा प्रवास इतरांसोबत शेअर करा.
कारण प्रत्येक मेट्रो प्रवास महत्त्वाचा आहे.
✔️ तुम्ही देशासाठी मौल्यवान इंधनाची बचत करता
✔️ तुम्ही रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करता
✔️ तुम्ही मुंबई महानगर प्रदेशाला अधिक स्वच्छ,
सक्षम आणि शाश्वत बनवण्यात योगदान देता
तुम्ही फक्त प्रवास करत नाही आहात,
तर तुम्ही एका राष्ट्रीय चळवळीचा भाग बनत आहात.
वेळ वाचवा. इंधन वाचवा. देश घडवा.
महा मुंबई मेट्रोने प्रवास करा..मिनिटांत पोहोचा. भारतासाठी.
#MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #Metro9 #TheRedRevolution #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@DrSanMukherjee@MahaDGIPR@MAHA_UDD@PIB_India
@narendramodi मैं भारत में बने इलेक्ट्रिक स्कूटर और बाइक खरीदना चाहता हूँ। लेकिन खरीदने के बाद इन्हें चार्ज कहाँ करूँगा? मुझे उम्मीद थी कि प्रधानमंत्री इलेक्ट्रिक कारों और स्कूटरों को बढ़ावा देंगे, ताकि हमें घर से काम न करना पड़े।
@hetalgalabjp By taking action on illegal hawkers won't solve problems... It's been tried in many wards .. take example of Borivali West station BMC is taking action on hawkers since 2 years now .. situation is still the same.. so we need officers and leaders who thinks out of box .
@MumbaiPolice@CMOMaharashtra If you enable active monitoring of camara at every traffic signal it will help to improve traffic violation in city .. more active camara are solution to improve law and order in mumbai.
राजकारण बाजूला ठेऊन मुंबईतले फुटपाथ, रस्ते, बस ह्या कशा नीट पुन्हा एकदा मार्गावर येतील, हे पहायला हवं. आम्ही सर्वांना विनंती करतोय कामाला लागा.
@AUThackeray
Just imagine the volume of Hafta collected by @mybmcwardA to allow these #IllegalHawkers to do business on a Public Footpath.
Wondering why should @mybmc staff be paid salary from Tax payers money for dereliction of duty🤔
And thus has been going on for decades.
📌Jamnalal Bajaj Marg, Nariman Point
Saw the video of few people being attacked in Mumbai's Kurla area allegedly by illegal hawkers for complaining against them. The videos clearly show it's MOB violence.
This is atleast 4th attack / intimidating behaviour by hawkers in the last few months.
1. It is BMC officers who are the biggest culprit for enabling such large illegal hawkers taking up your footpath, and street enabling violence.
2. It is the BMC and Police that leaks out information of the Complainant to the hawkers.
3. BMC does not entertain hawkers' / encroachment complaint on X, and instead forces you to go to a portal where they take all your details, be it Mobile number, address or even your document.
4. Mumbai Police is well within the power to act against the illegal hawking mafia but won't, and instead blame the BMC for it. This has been documented. BMC and Police blame each other.
5. Local police will make this a personal conflict and dilute the matter.
6. Who is the corporator here?
@MumbaiPolice@mybmc what's the case update?
@MTPHereToHelp@mybmcWardRS@mybmc heavy multi axle truck carrying building materials for illegal construction site is stuck in road . Location charkop sector 9 mumbai 400067.
दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाचे विमानतळासाठीचे हायफ्रिक्वेन्सी रडार गोराई येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधीकरणाने घेतला असून, त्याला केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री महोदयांनी सुद्धा मंजुरी प्रदान केली आहे. यासाठी गोराई येथे जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला होता.
आम्ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे नितांत आभारी आहोत. यामुळे या परिसरातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
#Mumbai #Dahisar #AAI
@mnsadhikrut तुम्ही लोकांना गोंधळात टाकत आहात का?.. तुम्ही कालच्या भाषणात म्हटले होते की गुजरातमध्ये एमएमआर जवळ उद्योग सुरू होत आहेत.. आता तुम्ही म्हणत आहात की अदानी एमएमआर मध्ये का विस्तार करत आहे.. तुम्हाला भारतीय अदानी नाही तर परदेशी फॉक्सकॉन आवडते?