या सरकार ला फक्त इलेक्शन मुळे भरती घेयची आहे असं वाटतं आहे. यात किती मुलांचे नुकसान होत आहे हे त्यांना कुठे समजणार. सोलापूर मध्ये पाय घसरून एका मुलीचा पाय तुटला आता तिचे जे आयुष्याचे नुकसान झालं आहे ते कोण भरून देईल. सगळा बेरोजगार युवकांच्या आयुष्याचा खेळ लावला आहे. सर्व जण बोलत होते थोड्या दिवस भरती पुढे ढकला पण यांना वाटलं असेल पुढे निवडणूक आहे नको असाच रेटून घेऊ म्हणून. अजून हि वेळ गेली नाहीये भरती थांबवा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@MumbaiPolice@CMOMaharashtra@RRPSpeaks@NANA_PATOLE@Ravikanttupkar1@MahaDGIPR@AUThackeray @Dhananjay_AAP
राज्यभरात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजार��� तरुणांना फॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठा आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते ते अजून पूर्ण झाले नाही. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २-३ दिवस मुदत वाढवून देऊन त्यांचे होणारे नुकसान थांबवावे, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे वि��ंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
@supriya_sule पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरु आहे. परंतु सर्व्हर डाऊन होणे, स्लो चालणे, पेमेंट भरताना अडचणी अशा तांत्रिक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. यामुळे अनेक पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
@mieknathshinde@DGPMaharashtra@Dev_Fadnavis भरती संदर्भात जाहिरातीत असलेली त्रुटी दूर करून त्वरित चालू आर्थिक वर्षातील ""नॉन क्रीमीलेअर""लागू करणेबाबत योग्य ती कार्यवाही सुरु करावी ही नम्र विनंती.
पोलिस भरती बाबत सरकारने आपली भूमिका जाहीर करावी.नेमकी कोणती प्रशासकीय अडचण आहे हे स्पष्ट करावे.आता भरती 2 टप्प्यात घेणार असा कपटी डाव जर सरकार खेळणार असेल तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील
@Sagarghadge96@saamTVnews@Dev_Fadnavis@saamTVnews तुम्ही नेहमी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी धावून येत असता
आमची विनंती आहे तुम्हाला की नोकर भरती बाबत तुम्ही मंत्र्यांना प्रश्न विचारा
@Dev_Fadnavis म्हणत आहे पोलीस भरती सुरू आहे त्यांना विचार कुठं सुरू आहे गुजरात ला का...??
महाराष्ट्रात कधी सुरू करणार पोलीस भरती..?
@Sagarghadge96@Dev_Fadnavis@mieknathshinde मा.@Dev_Fadnavis साहेब माहिती असताना सुद्धा NCC बोनस गुण प्रकरण तुम्ही दुर्लक्षित करत आहात..
पण,
तुम्ही NCC बोनस गुण रद्द केले नाही तर नक्कीच येत्या काळात 10 लाख पोलीस भरती उमेदवार आणि त्यांचे संबंधित परिवार तुमचं सरकार रद्द केल्या शिवाय राहणार नाही.....
@KadarlawarRaju@dhananjay_munde मा.आ.@dhananjay_munde साहेब #NCC धारक विद्यार्थांना पोलीस भरतीत देण्यात आलेल्या बोनस गुण व NCC जीआर रद्द करण्याबाबत च्या आमच्या मागण्या आपण सरकार समोर मांडल्या त्या बद्दल आपले मनापासून आभार