Irony just died again. The cleanest man in Indian politics did not need an SC certificate of his integrity. Instead it is those who sought to implicate him in these charges who ought to be thoroughly ashamed of themselves.
Hi @letsblinkit ,
Good job! It’s been 45 minutes and I’m getting this information wherein I am already late for a meeting due to you guys.
Shall not order again! And shall discontinue taking your service.
It’s been 10 days since I placed my order on @rentomojo and they haven’t even called me once even after the successful payment! What a way to treat the customers!
ग्रामीण पतपुरवठा यंत्रणेच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून राज्य सहकारी बँकेतर्फे जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन काल वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला.
एक 'पंच' विजयाचा!
विविध राष्ट्रस्तरीय बॉक्सिंग प्रतियोगीतांमध्ये रौप्य व कांस्य पदके प्राप्त करून महिला पोलीस शिपाई वंदना जाधव यांनी मुंबई पोलीस दलाचे नाव देशभरात उंच केले आहे.
#SportsStarsInKhaki#NationalSportsDayWeek
@nitin_gadkari@Dev_Fadnavis@PMOIndia VIP कल्चर बंद केलंय असं एकीकडे आपला पक्ष म्हणत असतांना आत्ता एक VIP जाणार म्हणून संपुर्ण टोलनाक्यावरची ट्रॅफिक १५-२० मिनीटे थांबवण्यात आली! लोकप्रतिनीधी लोकांपेक्षा मोठे कधीपासून झालेत?
You can’t just go on saying how enough your resources are and how many patients your system/government saved!
Even if a single patient loses his/her life just because he/she didn’t get enough oxygen/medications, it’s failure of the system/government!
@narendramodi#ResignModi
Recd a call from Sh Naveen Patnaik ji. He has assured complete support to Delhi in facilitating lifting of Delhi’s quota of oxygen from Orissa. He has put a spl officer on the job.
Thank u sooo much Sir. Delhi is indeed grateful.
@Dev_Fadnavis@OfficeofUT@ChhaganCBhujbal फक्त दु:ख व्यक्त करून नाशिकमध्ये गेलेले जीव परत येणार नाहीयेत. आता तरी राजकारण सोडा. तुम्ही ठरवलं तर जनता काय कोरोना पण वठणीवर येईल. लोक पाळतील नियम. तुमचं “एकला चलो रे” बाजूला ठेवा आणि खांद्याला खांदा लावा. हाच आमच्यासाठी आदर्श असेल.
@Dev_Fadnavis लै भारी सावरासावर मास्तर! कशाला २ वाजता कुण्या प्रायव्हेट कंपनीच्या मालकासाठी जातात मग पोलिस ठाण्यात? Let police do their work! म्हंजी आता येड्यात काढायचं पण इतकंबी नै ना राव!