Had a very good and detailed conversation with my friend President Putin. I thanked him for sharing the latest developments on Ukraine. We also reviewed the progress in our bilateral agenda, and reaffirmed our commitment to further deepen the India-Russia Special and Privileged Strategic Partnership. I look forward to hosting President Putin in India later this year.
@KremlinRussia_E
Congratulations to Shri Devendra Fadnavis Ji on taking oath as Maharashtra's Chief Minister.
Congratulations to Shri Eknath Shinde Ji and Shri Ajit Pawar Ji on taking oath as the Deputy Chief Ministers of the state.
This team is a blend of experience and dynamism, and it is due to this team's collective efforts that the Mahayuti has got a historic mandate in Maharashtra. This team will do everything possible to fulfil the aspirations of the people of the state and to ensure there is good governance.
I assure all possible support from the Centre in furthering development in Maharashtra.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
Our victory today makes our shoulders heavy with the huge responsibilities the people of Maharashtra have bestowed upon us for the next 5 years. We shall spend every moment working to fulfil their aspirations. We shall not spend a single moment speaking against anyone, we will speak only and only for the development of Maharashtra and the welfare of its people.
महाराष्ट्राच्या जनतेनं प्रचंड मोठ्या मताधिक्याच्या स्वरूपात पुढील ५ वर्षांसाठी आमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची आणि सर्व समाजघटकाच्या हिताची..!
जनतेच्या इच्छा-आकांक्षा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्या��ाठी आम्ही सगळेच सदैव कार्यतत्पर राहू. कोणाच्या विरोधात टीका-टिपण्णी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही प्राधान्यानं केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी बोलू आणि जे बोलू तेच कृतीतून करून दाखवू. काम करत आलोय काम करत राहू...!
#Live l 23-11-2024 📍आनंद आश्रम, ठाणे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे तथा धर्मवीर वंदनीय आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवाद��� - लाईव्ह https://t.co/g8SWFASLUn
एकमतानं निर्णय घेतले, एकमनानं जनसेवा केली, एकदिलानं लढलो आणि जि��कलो..!
हा विजय आमच्या एकजुटीचा, समन्वयाचा आणि एकमेकांवरील विश्वासाचा..!
आजचा 'विजय' आनंदानं साजरा केला..!
#MaharashtraElectionResult
Development wins!
Good governance wins!
United we will soar even higher!
Heartfelt gratitude to my sisters and brothers of Maharashtra, especially the youth and women of the state, for a historic mandate to the NDA. This affection and warmth is unparalleled.
I assure the people that our Alliance will keep working for Maharashtra’s progress.
Jai Maharashtra!
Congratulations to the Mahayuti Alliance on securing a historic mandate in Maharashtra. This victory reflects people's continued trust in the leadership of the Hon'ble Prime Minister Shri @narendramodi Ji, whose strategic vision, transformative policies and devotion to the people are paving the way for a Viksit Bharat to emerge.
महाराष्ट्र विधान सभ��� चुनाव-2024 में भाजपा-महायुति को मिली ऐतिहासिक विजय की हार्दिक बधाई!
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व एवं मार्गदर्शन में सुरक्षा, समृद्धि एवं सुशासन पर जनता-जनार्दन का आशीर्वाद है।
महाराष्ट्र की इस ऐतिहासिक विजय के लिए भाजपा के सभी पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई तथा जनता-जनार्दन का अभिनंदन!
एक हैं तो 'सेफ' हैं।
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपा-महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उ���े राहून भव्य विजय मिळवून दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांचे खूप-खूप आभार आणि अभिनंदन!
@narendramodi @JPNadda @BJP4India
#Maharashtra #MaharashtraElection2024 #MahaYuti
सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार :
समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्र��त महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे ��ा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे.
विश्वनेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या पाठबळामुळे जनतेच्या मनातले सर्वसामा��्यांचे सरकार राज्यात सत्तेत येऊ शकले. देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सहकाऱ्याने या राज्यात ऐतिहासिक काम करता आले. यापुढे अधिक उत्साहाने आणि वाढलेल्या जबाबदारीच्या भावनेसह जोमाने काम करण्याची उमेद या निर्विवाद विजयाने दिली आहे. हा आशीर्वाद शिरोधार्य मानून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर दुप्पट वेगाने नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. शरीरातला प्रत्येक कण आणि आयुष्याचा प्रत्येक क्��ण लाडक्या महाराष्ट्रासाठी वाहून घेणार, हे वचन!
पुन्हा एकदा सर्व मतदारांना त्रिवार दंडवत.
जय महाराष्ट्र!
#Shivsena #EknathShinde #Maharashtra #Mahayuti #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024
@narendramodi @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
कौल जनतेचा..
महाविजय महायुतीचा!
राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे संस्कार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शाह यांचे सहकार्य, विकास आणि जनहित योजनांची योग्य ��ांगड, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मेहनत व लाडक्या बहीण-भावांचे आणि जनतेचे प्रेम यांचा हा महाविजय आहे. मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो तसेच आभार व्यक्त करतो.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra #Mahayuti #MaharashtraElection2024 #AssemblyElections2024
@Shivsenaofc @narendramodi @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks