C-DAC या संस्थेने केलेल्या परीक्षेततील अनियमिततेमुळे 56 वि बॅच कॅन्सल केली ,याची SIT चौकशी नेमून संबंध��तावर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना सर्व पुराव्यानिशी निवेदन देताना नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दादाराव नांगरे
जवळपास ४ वेळा परीक्षा घेऊन देखील निकालानंतर परीक्षेचा निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेणे हे @cdacindia सारख्या संस्थेसाठी निंदनीय आहे. आज या परिक्षार्थी तरुणांच्या सोबत आंदोलन केले सकारत्मक निर्णय न घेतल्यास थेट न्यायालयात धाव घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार.
आज पुणे येथील C-DAC च्या हेड ऑफिस समोर विद्यार्थ्यांच्या वतीने होणाऱ्या आंदोलनास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पाठींबा देण्यात आला. त्��ावेळी C-DAC च्या कारभाराबाबत निषेध करण्यात आला.
#NCP
@cdacindia @supriya_sule @prajaktdada @sunilgavhane72 @NCPspeaks @RRPSpeaks
@khadseraksha
Dear mam,
Humble request to look into these matter to cancel the re exam and continue the main admission process using the previous exam rank
Name - suraj waghulde
Roll no- 201212805
#cancelreexam#cdac@Rohini_khadse@EknathGKhadse
@