Considering the situation of Covid-19 in the state, @VarshaEGaikwad Ji has taken a very important decision to cancel the 10th exams. However, we should also give proper consideration to the students of 12th std and announce the decision as soon as possible. Good Move (2/2) #HSC
राज्याची कोविड-19 ची परिस्थिति लक्षात घेता 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे.तरी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण योग्य विचार करावा व निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा.निर्णयाच स्वागत (1/2) @mswaofficial@RonaldR183@SeemaMahangade
आज झालेल्या #sppu च्या MOCK TEST मध्ये विद्यार्थ्यांना कुठलीच अडचण आली नसल्याची माहिती मिळत आहे, हे एकूण आनंद झाला व याच प्रकारे अंतिम परीक्षा सुद्धा पार पडाव्यात हीच अपेक्षा.(1/2) #Pune @Student_yd @AllAtkt#म#मराठी
#पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा १०एप्रिलला सुरू होणार आहेत. पण लाॅ ची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात वर्ग सुरू होतील. पण शिकवले नाही तर परीक्षा कधी होणार असा प्रश्न लाॅ चे विद्यार्थी, प्राध्यापक यांना पडला आहे. Cetcellने घोळ घातला आहे
१/२
#म
हा विषय अत्यंत गंभीर आहे. या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व त्यांच्या विभागाने लक्ष्य देणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यंनकढून कोट्यवधी रुपाये परीक्षा शुल्काच्या नावाखाली महाराष्ट्रा मधील तमाम विद्यपीठांनी जमा केले आहे. (1/3) @ArdhraNairTOI@mangeshG_sakal@AllAtkt@mehabspeaks
शासकिया वासतिगृहांमधील भोजन, स्वच्छतागृह व तिथे असणारे ढेकुण (Bed Bugs) याचा सुद्धा आपण एकदा आढावा घ्यावा व त्या कडे लक्ष दिले तर बरे होईल. मा मुख्यमंत्र्यांना खुश करून कदाचित तुमचा @samant_uday फायदा होईल सुद्धा (3/4) @punekarnews@sukhadakhandge@ShreedharLoniMT @Student_yd
की खरंच या नामकरणाच्या राजकरणा मुळे विद्यार्थ्यांचा देखील काही फायदा होईल..? विद्यार्थ्यांच्या वासतिगृहा संदर्भातल्या असंख्य अडचणी आहेत. मूलभूत सुविधा देखील बऱ्याच शासकीय वासतिगृहांमद्धे उपलब्ध नाही.(2/4) @shreyabhandary@vaibhavgTOI@yogitaraoTOI@Pallavi_Smart @lifeofapatrakar
या पुढे महाराष्ट्रा मधील सर्व शासकिय वासतिगृहांना ‘’मातोश्री’’ नाव देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @OfficeofUT जी यांना खुश करण्यासाठी घेतला..? (1/4) #म#मराठी#matoshree@jdipali@sukanyashantha@sohitmishra99