@swankhede_IRS Saheb Jaybhim I am present in this programme with my students your speech is very energetic to New youths.Thank You very much Saheb spend your valuable time with us.
मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य.१नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लाग��� करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा,ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचारी वर्गाची मागणी.
मा. @mieknathshinde साहेब,१नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा,ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचाऱ्यांवतीने आग्रहाची विनंती.
#OPS4Maharashtra