@Tushar_speaks पूर्वी घरातील जेष्ठ व्यक्ती बोलेल तिथेच सर्व सदस्य मतदान करायचे .
आपल्याला खाज आपन आता आपल्या मनाचे राजे आहोत
सहन केल्याशिवाय पर्याय नाही
@Tushar_speaks वयानुसार समजून घेतलं तर शक्यतो अडचणी येत नाही
बाहेर जाणार आहे , वेळ लागेल उडवा उडविची उत्तर आली की घरच्यांनी पण सावध झालं पाहिजे .
आई वडील जर अडाणी असतील तर आजकाल नातेवाईक पण लक्ष्य देत नाही .
जे घरातून नाय भेटत ते इतरांनी दिल की परिस्थिती हाताबाहेर जाते
@mohasinspeaks सत्ताधारी मंत्री अडकले असते तर काही ठोस उपाययोजना केल्या असत्या . सर्वसामान्य मेल्यावर 5 लाख जखमी झाल्यावर 2 लाख घेण्यासाठी प्रवास करतात असा गोड गैरसमज सरकारचा आहे
@SjAmruta@Dev_Fadnavis आजपर्यंत उपाययोजना केल्या नसतील तर महामार्ग व्यवस्थपणाला भावपूर्ण श्रद्धांजली.
24 काय 50 तास ट्राफिक मध्ये सर्वसामान्य मेले तरी चालतील टोल वसूल केला जाईल .
तहान लागली की विहीर खोदायची सवयच असते .