छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही.
- मा. ��ंद्रकांतदादा पाटील
भाजपा प्रदेशाध्यक्ष
@ChDadaPatil
मेहक प्रभू मराठी आहे तर मग, योगेश सोमण कोण आहेत ? मा. मुख्यमंत्री @OfficeofUT महोदय सोईस्करपणे मराठी माणूस कसा आठवतो आपल्याला? हिंदुत्व जसे सोयीस्कर आठवते तसेच मराठी माणसाचे आपण करणार का? योगेश सोमण यांच्या पाठीशी उभे राहणार का?
हेमंत ऋतूचे दिवस हे थंडीचे दिवस. नव्या वर्षाच्या धामधुमीपाठोपाठ येणारा मकरसंक्रात हा पहिलाच सण! एकमेकांना तिळगुळ देऊन आणि गोड बोलायला सांगून आपापसातील हेवेदावे, मिटवले जातात ही भारतीय संस्कृती!
अश्या या मंगलमय सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये. जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या भावना दुखवल्या तेव्हा हा भाडखाऊ आगीत तेल ओतायला येतोच. कोणीही गोयलचं समर्थन केलेलं नाही पण ह्याला मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत.
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाबाई यांची आज जयंती.
स्वाभिमानी, कणखर, मायाळू, दृढनिश्चयी अशा या आदर्श 'स्त्री' म्हणजेच राजमाता जिजाऊ!
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
Greetings to EAM @DrSJaishankar Ji on his birthday. Dr. Jaishankar has distinguished himself as an outstanding civil servant and strategic mind. He is energetically working towards further strengthening India’s foreign policy. Wishing him a long & healthy life in India’s service.