वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, बल्क ड्रग्स पार्क, ४० गद्दार, क्रिकेट वर्ल्ड कप फायनल... आणि आता डायमंड बोर्स... विचार करा!
महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला!
आणि हे सगळं बुलेट ट्रेन सुरु होण्याआधी. ह्या मिंधे-भाजपा चं ध्येय आहे की महाराष्ट्र सरकार पण गुजरात मधूनच चालवायचं आणि मुंबई पण!
ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे-भाजपाला आपण साथ देणार का?
https://t.co/6pBosVJFhK
The CM of Gujarat is in Mumbai for meetings to invite industries to Gujarat during Vibrant Gujarat and investment.
Instead of taking all these efforts, he could have simply called up the illegal cm of the Mindhe- bjp regime and asked them to send more industries to Gujarat from Maharashtra.
The Mindhe- BJP regime has already sent Vedanta Foxconn, Airbus Tata, Bulk Drugs Park and many more industries/ investments to Guj (originally coming to Mh).
While CMs of other states come to Mumbai regularly for such road shows, the illegal cm only goes to Delhi for his own selfish reasons.
The only one trip he showed as investment, was Davos where they’ve spent almost 40 crores of money in 28 hours.
मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून सिनेट निवडणूक रद्द केल्यानंतर युवासेनेनं प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्याने माजी सिनेट सदस्य व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या युवासेनेच्या उमेदवारांनी आज कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.
कालचा निर्णय अनपेक्षित आहे. ते माझ्याच घरावर हक्क सांगत आहे, त्यांना घराचे मालक बनायचे आहे. माझ्या वडिलांनी त्यांना आश्रय दिला, तेच आता घरावर हक्क सांगत आहेत - उद्धव ठाकरे
'मविआ' च्या आमदारांनी आज हिवाळी अधिवेशन दरम्यान सत्ताधारी पक्षाविरोधात श्रीखंडाचे डबे घेऊन जोरदार आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा,राज्यपाल हटाव,महाराष्ट्रातील उद्योग अश्या अनेक मुद्द्यांना उचलून धरून जनतेचा आवाज पोहचविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी करत आहेत.
@ICICILombard waiting for claim approval for cashless claim since 4 hours no reply from portal as well as mail to our request. Kindly help resolve the issue
मी बंगालचे अभिनंदन केले.... ती धमक तुमच्यात आहे??? हिंदुत्वाची शिडी करुन जे वर गेले आहेत ते आता इंग्रजांच्या 'फोडा आणि राज्य करा' अशी नीती अंगिकारत आहेत. त्याला बळी जाऊ नका. - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. Uddhav Thackeray ji #DasraMelawa2021#ShivSena#दसरामेळावा
मराठी - अमराठी भेद संपवून सर्व हिंदू एकत्र आले पाहिजे... - शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. Uddhav Thackeray ji #DasraMelawa2021#ShivSena#दसरामेळावा
आपण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा, पूढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच वेळेस महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. हे एकतर्फी प्रेमासारख आहे...
- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. Uddhav Thackeray ji #DasraMelawa2021#ShivSena#दसरामेळावा
संपूर्ण जगात चरस गांजा महाराष्ट्रातच असं चित्र उभ करत आहेत... का करता हा नतद्रष्टपणा? आपली संस्कृती तुळशी वृंदावनाची, पण चित्र उभं केल जात आहे जस सगळीकडे चरस गांजा दारी लावतात.
- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. Uddhav Thackeray ji #DasraMelawa2021#ShivSena#दसरामेळावा