आज होणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या अधिसभेत उन्हाळी सत्र परीक्षेच्या मूल्यांकन धोरणाबद्दल प्रस्ताव अजेंड्यावर घ्यावी अशी मागणी केली आहे,जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा भेटू शकेल@MHstudentsVoice @namastesamrat @mataonline
@ruturajdyp@samant_uday परीक्षेसाठी 15 शिल्लक असताना ही काही विषयांचे (MSQ) बहुपर्यायी प्रश्न विद्यापीठाचा संकेत स्थळावर upload केली गेली नाहीत. त्यामळे मुलांना अभ्यास करण्यात अडचण येत आहे तरी मा. @samant_uday व मा. @ruturajdyp यांनी विशेष लक्ष द्यावे ही विनंती
@ruturajdyp@samant_uday साहेब exams च्या टेन्शन मुळे मागील दिड महिन्यात 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजून किती तरी विद्यार्थी खूपच depressed आहेत तरी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी नम्र विनंती कारण exams तोंडावर आल्या आहेत व portion incomplete असताना exams आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने घेण्याबाबतच्या निर्णयावर सकारात्मक विचार सुरु असल्याचे ना. उदय सामंतजी यांनी सांगितले आहे.
@samant_uday
@samant_uday Our education system has failed on the day when students first came on the road for the protest to fight for the inequality they are facing...
@samant_uday कशाला ऑनलाईन घेतली बैठक, ऑफलाईन घ्यायची ना जस विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्या दुरून येऊन . स्वतः आधी पालन करा. न्याय म्हणे समान असतो , खोट आहेत हे सिद्ध केलं तुम्ही. 2 दिवसांचा गॅप पण नाही , आणि स्वतः ऑनलाईन मीटिंग वा 😡😡😡👎👎
@samant_uday साहेब ऑफलाईन डिस्क्रीप्टिव परीक्षा घ्यायची असेल तर सगळ्यांची घ्या... पण एकाची डिस्क्रीप्टिव आणि एकाची एम.सी.क्यू. अशी कृपया घेऊ नका... स्पर्धेच्या काळात ही विषमता विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी नाही का??
Now 4 university is conducting Offline mcq exam and rest all are conducting Descriptive exams. This is how equality is seen here when it comes to exam pattern.
Students should study for their papers or keeping protesting for their rights. SPPU students have exams from 20th June
Students in such an high alert situation of covid are still giving exams in offline mode. And here events are conducted in online mode…Are we (students) are not human beings ⁉️
@anubha1812 mam please help us out.Many students are also getting covid positive what about them ⁉️
@samant_uday साहेब थोडं इकडे बघा🙏
पुणे येथील वसतिगृहामध्ये विद्यार्थी Positiveआल्याच्या बातम्या येत होत्या,त्या संदर्भात आज प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली,परीक्षा तोंडावर आली आहे,परीक्षा कालावधीत असाप्रकार घडल्यास विद्यार्थ्यांनी काय करावे?यावर कोणीही बोलायला तयार नाही @AUThackeray
5000 new Covid-19 Cases in 24 hours
This number will even more increase after University Students will Give Offline Exams for 3 hours with NO SOP
@CMOMaharashtra take decision asap
@balusha_Unity @anubha1812@Swapnil4724@samant_uday @MHstudentsVoice @kalpeshyadav007
@anubha1812 The government and universities should learn to take responsibility of their decisions.. blaming each other will only make worst conditions for students..