@balusha_unity @samant_uday@AUThackeray@zee24taasnews We will keep fighting against this discrimination... if government doesn't solve our problem then next time they shouldn't come to us asking for votes...
And now excuses are not going to work... We don't care who is the decision maker but we care about the decision...
@balusha_Unity @samant_uday@Dev_Fadnavis@mipravindarekar मुख्यमंत्री @OfficeofUT यांनीच आता डिसिजन मेकिंग केलं पाहिजे... विद्यार्थ्यांना काय अडचणी येतायत त्याचा विचार न करता पुणे विद्यापीठासारख्या विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घेतल्या आहेत...
विद्यापीठ परीक्षांमध्ये एकसमानता येत नसली,अभ्यासक्रम १००%पुर्ण शिकवला नसला तरी विद्यार्थ्यांनी काळजी न करता अभ्यासावर लक्ष देत परीक्षांना सामोरे जावे.विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांमध्ये तफावता येऊ नये, यासाठी आपला योग्य तो लढा चालू राहील
@MHstudentsVoice
@balusha_Unity @samant_uday@ruturajdyp This self centred behaviour of VCs is making situation worse... Students of so called Oxford of East are suffering... And This is my request of all MLAs/MPs please try for uniform examination for all universities..
@samant_uday साहेब जवळपास 13 विद्यापीठातल्या काही विद्यापीठांनी ऑफलाईन mcq परीक्षेचा निर्णय घेतला आहे... हा बाकी विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का?? हीच का समानता?? हाच का विद्यार्थी हिताचा निर्णय??
@ABVPPune@ABVPVoice@mahaabvp@AbvpPaschimMaha@meetthakkar551@Shubhbachal@AHThombare ज्यांना प्रश्नसंच उपलब्ध झालेत त्यांना त्यातला एकही प्रश्न पेपरला आज विचारला गेला नाही... मान्य आहे की विद्यापीठ प्रश्नपत्रिकेतले प्रश्न देऊ शकत नाही पण विद्यापीठानं जे प्रश्न महत्त्वाचे म्हणून प्रश्नसंचात दिले आहेत त्याच्याशी संबंधित असलेले प्रश्न तरी विचारले गेले पाहिजेत...
@samant_uday साहेब ऑफलाईन डिस्क्रीप्टिव परीक्षा घ्यायची असेल तर सगळ्यांची घ्या... पण एकाची डिस्क्रीप्टिव आणि एकाची एम.सी.क्यू. अशी कृपया घेऊ नका... स्पर्धेच्या काळात ही विषमता विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी नाही का??
विद्यापीठाला ऑफ़लाइन MCQसाठी विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरण्याची प्रतिक्षा!! विद्यापीठ हतबल का उच्चशिक्षण विभाग हतबल? हीच का परीक्षा पद्धतीमधील एकसमानता ..९ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात@MHstudentsVoice
Our only demand to all the state university vice-chancellors is to conduct the exams in one format. Now we will be taking up this issue to the state governor who is chancellor of all the universities.
@MHstudentsVoice
@balusha_Unity @samant_uday@AUThackeray@CMOMaharashtra That's why students are demanding online exams... Our authority have self centred mind set and behaviour... The government should interfere in this situation. Because prevention is better than cure...
Result 10th बोर्ड परीक्षा... तारीख पे तारीख @VarshaEGaikwad
What about Degree Colleges? 15th August तक ऑफलाईन परीक्षा चलने वाली है! इन विद्यार्थियो का....
दिवाली में हि दिवाला निकलेगा 🤔
No concern over this to @AUThackeray@samant_uday@CMOMaharashtra
विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी पुणे विद्यापीठाबरोबर महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठानी Summer Exam 2022 विषयी मूल्यांकन धोरण ठरवणं गरजेचं आहे.
@samant_uday
आणि @BSKoshyari लवकरच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@AUThackeray@prajaktdada@kalpeshyadav007
ऑनलाईन पध्दतीने झालेली lectures व अपूर्ण अभ्यासक्रम तसेच इतर विद्यापीठांत असलेली परीक्षा पद्धत व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये निर्माण होणारी तफावत त्याच्या निदर्शनास आणून देण्यात आली,याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली @vaibhavgTOI@PSamratSakal@lokmat
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.काळे सरांची मा.कल्पेश यादव यांच्यासहित भेट घेण्यात आली.2019 पॅटर्नसाठी लवकरात लवकर प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात यावा व उन्हाळी सत्रासाठी मूल्यांकन पद्धतीमध्ये बदल करावा जेणे करून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल याबद्दल सरांकडे मागणी करण्यात आली.