राज्याच्या कुळ कायद्याचे उल्लंघन करत शेतकरी नसताना परप्रांतीयांकडून कोकणात शेकडो एकर कृषी जमीन खरेदी.
कायदे फक्त कागदावर आहेत का? या जमीन व्यवहारांची तातडीने चौकशी करून सत्य महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@cbawankule
👇
https://t.co/daGyklgCOA
व्वा..एक नंबर विषय काढलाय दादा..👌
खूप दिवसांपासून यावर लिहू म्हणत होतोच..
तर ही चीनची Hukou सिस्टीम काय आहे ?
१) १९५० ते ८० - चीन जगातल्या सर्वात गरीब देशांत गणला जात होता..त्यांचे खायचे वांदे होते म्हणून त्यांच्या माओ ने शेतीतील लोक कमी होऊ नये म्हणून ही Hukou सिस्टीम आणली..यांनुसार चीनने त्यांची लोकसंख्या कुणबी आणि Non कुणबी अशी विभागली.
आणि खेड्यात राहणाऱ्या कुणबी म्हणजे शेती करणाऱ्या लोकांना शहरात यायला बंदी घातली आणि शहरातल्या लोकांना खेड्यात जाऊन शेती करायला..!
२) १९८० ते ~ २०१४ - ह्या काळात चीनने SEZ ही पद्धत आणली आणि त्यामुळे जगभरच्या कंपन्या चीनमध्ये बस्तान बसवू लागल्या..आणि ह्या कंपन्यांना पाहिजे होते कामगार..
आणि ह्यामुळे करोडो लोकांचे खेड्यातून शहरांत स्थलांतर झाले.
पण इथे चीनने एक तसं पहिलं तर शहाणपणा केला..
खेड्यातून शहरांत खूप लोक आल्याने शहरात बकालपणा येऊ नये म्हणून ह्या सिस्टीम अंतर्गत असा नियम केला की..
स्थलांतरित झालेल्या कामगारांना तर शहराच्या सगळ्या सुविधा मिळतील पण त्यांनी जर त्यांच्या कुटुंबाला पण स्थलांतरित केलं तर त्यांना त्या शहराच्या शाळा , हॉस्पिटल आणि सामाजिक योजनांचा लाभ घेता येणार नाही.
३) आणि २०१४ नंतर मात्र त्यांनी जेव्हा त्यांच्या सर्व मूलभूत सुविधा , रस्ते इ ह्या क्षमतेचे झाले की ते स्थलांतर झाले तरी बकालपणा येणार नाही तेव्हा त्यांनी ही सिस्टीम खुली केलीय.
पण इथेही..आजही
त्यांची सर्वात मोठी शहरे..
बीजिंग किंवा शांघाय इ फॉरेन मध्ये जाताना कसे ते लोक निवडून घेतात..तसे निवडून लोकांना शहरात स्थायिक होऊ देतात..म्हणजे तुमचे शिक्षण , कला , स्किल जर उत्तम असेल तरच तुम्हाला त्या त्या शहराचे / राज्याचे नागरिकत्व मिळते..फक्त तुम्ही चीनचे नागरिक आहात म्हणून कुठेही जाऊन कसेही राहायची परवानगी आजही नाही..🤯
आता ह्याचे तोटेही नक्कीच आहेत..
तुमचा जन्म चांगल्या शहरात झाला तर आपोआपच तुम्हाला चांगले शिक्षण ,चागल्या सुविधा इ मिळतात पण खेड्यात झाला तर तुम्हाला चांगले शिक्षण , स्किल इ मिळवायला फार कष्ट करावे लागतात.
आणि हा खरा चर्चेचा विषय असू शकतो.. विशेषतः BIMARU स्थलांतरामुळे महाराष्ट्राची..इथल्या संस्कृतीची..मराठी भाषेची वाट लागत असताना..😑
हा 👇त्याबद्दलचा थोडक्यात व्हिडिओ..साभार आंतरजाल..👇👇
मुंबईत येऊन भीक,पेन-चहा,हमाली करत जगलात आणि नशीबान अब्जपती झालात पण ज्या मराठी माणसामुळे तुम्हाला उभ राहण्याची जमीन मिळाली, त्याच ताटात घाण करता.
गुरुवर्य श्री. दादासाहेब फाळके हे नाव लक्षात ठेवा— आई-बापाला विसरणाऱ्यांना इतिहासही कधी माफ करत नाही.
@anuragkashyap72#मराठी_द्रोही
चरणस्पर्श दर्शनाचा व्हिडिओ. यासाठी लोकं ८-१० तास रांगेत उभं राहतात.
खरं सांगायचं तर राजाच्या दरबारात एक वेगळीच चमक आहे. राजाचे निस्वार्थी कार्यकर्ते तुडवत नाहीत, तोपर्यंत देवदर्शन झाल्याचा फील येत नाही. घरच्या गणपतीमध्ये ती मजा नाही, तिकडे असं हक्काने, अधिकाराने थोबाडीत लाथ घालणारा कोणी नाही.
या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा. हिंदुत्व टिकवण्यासाठी एवढं जर जमत नसेल तर ज्ञानेश कुमारला मॅनेज करून सत्ता टिकवण्यात काय अर्थ आहे ? मोदी-शहांनी ज्ञानेशला पुढे करून लांड्या लबाड्या करायच्या ते कशासाठी ?
Wanted पाहिजे
हर्षित शुक्ला
नोकरी पुणे कोथरूड
मूळ राज्य बिहार
सध्या फरार..
गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब जिजाऊ आणि मराठी समाज यांच्याप्रति अश्लील, अभद्र वक्तव्य/टिपणी
@PuneCityPolice यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे, गुन्हा नोंद करून तात्काळ याला शोधावे..
The absolute levels of shamelessness some people have. Disgusting. First spat huge fountains of paan straight out of the window. Then opened the door and didn’t same WHILE MOVING. Then did this…. Disgusting. The sticker on the car says it all.
Yuck @BJP4Mumbai - YUCK! 🤡
कोणत्याही पक्षाला समर्थन करा…
राजकीय मतभेद असणं स्वाभाविक आहे.
पण मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विषयावर पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे.
मत वेगवेगळे असू शकतात,
पण मराठी म्हणून आपली ओळख आणि आपला आवाज एक असू शकतो.
पक्ष वेगळे असतील,
पण मराठीपण एकच!
मिरा भाईंदर शहरातील शाळा महाविद्यालयामध्ये पालेभाज्या शरीरासाठी पौष्टिक आहार आहे याची जनजागृती करण्यात यावी याकरिता मनविसेकडून शिक्षण अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व तपोवन शाळेच्या मुख्याध्यापकांना मेथीची भाजी,कोथिंबीर,कांद्याची भाजी भेट देण्यात आली.
@saamTVnews@MNVS_Adhikrut
पोलीस नागरिकांच्या रक्षणासाठी की त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी हा प्रश्न नवी मुंबईत निर्माण झाला आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले काळे धंदे उघडकीस आणून पोलिसात तक्रार दाखल करून कोणतीही कारवाई न झाल्याने आणि नागरिकांसमोर पोलीस स्पा मध्ये बंद दाराआड सेटलमेंट करतात का ही विचारणा केली असता महिला पत्रकाराला #KhandagalePriya कानाखाली मारणे… हि आहे का आपली न्याय व्यवस्था ? हा कायद्याचा मार्ग आहे का ? @Dev_Fadnavis
पोलिसांकडे फक्त एवढीच मागणी केली होती की, तक्रारीवर कायदेशीर कारवाई करून केलेली कारवाई पारदर्शकपणे जनतेसमोर आणा, पण म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, हात उचलण्यात आला.
#VashiPolice
महिलांना मारहाण करता? असा करणार महिला सन्मान, ही लाडकी बहीण अशी?
सदर महिला पोलिसाला तात्काळ निलंबित करा.
@NaikSpeaks@MhatreManda@mieknathshinde
या घटनेचा जाहीर निषेध ! @Navimumpolice
वाशी पोलीस प्रशासनाने याचे उत्तर द्यावे की,
तक्रारदाराला न्याय मागण्याचा अधिकार नाही का ?
महिलेचा सन्मान राखणे ही पोलिसांची जबाबदारी नाही का ?
आणि जर पोलीसच तक्रारदारावर हात उचलणार असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जायचे ?
- योगेश कमल प्रभाकर मोहन
नवी मुंबई
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य
जैन समाजाला कबुतरखाने हव असतील तर स्वतःच्या सोसायटीच्या आवारात किंवा जैन मंदिराच्या आत उघडा सार्वजनिक ठिकाणी का?
धर्माच्या आग्रहापेक्षा मुंबईकरांच आरोग्य आणि स्वच्छता महत्त्वाची—नियम सर्वांसाठी समान असल पाहिजेत.
#मुंबई#कबुतरखान#विकृत_मानसिकता
असा खोटेपणा करून भय्यांना महाराष्ट्रात ठेवायचं अणि निर्लज्जपणे म्हणायचं की महाराष्ट्रातले लोक हिंदी बोलतात. भूमिपुत्र हिंदीत बोलत नाहीत तर आमच्या भूमीत भीक मागून पोट भरणारे भिकारडे परप्रांतीय हिंदीत बोलतात!
#परप्रांतीयहाकला