@dadajibhuse@AUThackeray कृषीविद्यापीांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण होत नाही कारण ती शेतकऱ्याची पोरा आहेत. शेतकऱ्याला हक्कासाठी लढल्या शिवाय काही मिळत नाही याचा प्रशिक्षण विद्यापीठ देत आहे म्हणूनच अजून कृषी विद्यापीठ कोरोनाचा उद्रेक होऊन पण चालू आहेत@dadajibhuse
Mahadbt कडे विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्या तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा कराव्यात आणि स्पॉट राऊंडच्या 2020-21 नंतरच्या विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती परत सुरू करावी.
#mahadbtscholarship#spotscholarship@CMOMaharashtra
@AjitPawarSpea