@dadajibhuse@AUThackeray कृषीविद्यापीांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण होत नाही कारण ती शेतकऱ्याची पोरा आहेत. शेतकऱ्याला हक्कासाठी लढल्या शिवाय काही मिळत नाही याचा प्रशिक्षण विद्यापीठ देत आहे म्हण��नच अजून कृषी विद्यापीठ कोरोनाचा उद्रेक होऊन पण चालू आहेत@dadajibhuse
Mahadbt कडे विद्यार��थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्या तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा कराव्यात आणि स्पॉट राऊंडच्या 2020-21 नंतरच्या विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती परत सुरू करावी.
#mahadbtscholarship
#spotscholarship
@CMOMaharashtra
@AjitPawarSpea