केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधी अंतर्गत महाराष्ट्रातील 130 रस्ते प्रकल्पांसाठी तब्बल 1994 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निर्णय राज्याच्या दळणवळण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
त्यामध्ये #सेलू तालुक्यातील मोरेगाव-हातनूर-वालूर-कौसडी-बोरी-वस्सा रस्त्याची सुधारणा करण्याकरतीता
रक्कम १० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री
मा. नितिन गडकरी साहेब ,मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
@nitin_gadkari@Dev_Fadnavis
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे...
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!💐
@MeghnaBordikar
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सकारात्मक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली सौर कृषी पंप आणि मुख्यमंत्री कृषी वाहिनी टप्पा 2 योजनांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळून समृद्धीचा मार्ग सुकर!
#maharashravidhansabha#विधानसभा#budget #अधिवेशन #अर्थसंकल्पीय_अधिवेशन #2025
@Devendra_Office
मध्यप्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री मा. डॉ. मोहन यादव जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
आपका नेतृत्व प्रदेश को प्रगति के नए शिखर तक ले जाए, ऐसी ईश्वर से प्रार्थना।
आपका जीवन स्वस्थ, समृद्ध और दीर्घायु हो!
@DrMohanYadav51@CMMadhyaPradesh
🇮🇳🇳🇿
Heartiest welcome to Hon’ble PM of New Zealand Christopher Luxon, to Mumbai & Maharashtra !
It was a privilege to meet and interact with Hon PM and his delegation.
Our discussions were both insightful and forward-looking, focusing on strengthening bilateral ties and fostering deeper collaboration across key sectors.
Wishing Hon’ble PM Luxon a wonderful stay in Mumbai!
@chrisluxonmp
#Maharashtra #Mumbai
हार्दिक अभिनंदन 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारप्राप्त आदरणीय @Dev_Fadnavis साहेब..!
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार आदरणीय देवेंद्रजींच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची साक्ष आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने महाराष्ट्राला नवनवीन उंचीवर नेले आहे.
आपल्या अथक प्रयत्नांना मिळालेल्या या मानाच्या गौरवाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
@lokmat@maha_governor
औरंगजेबच्या कबरीच्या महिमा मंडन होऊ देणार नाही!
- @Dev_Fadnavis जी
थोडक्यात सांगायचं झालं तर सुप्रियाताईच्या नातेवाईक आणि आस्थेचा असलेल्या औरंगजेबची कबर इतिहास जमा होईल.
राष्ट्रीय लसीकरण दिन
लसीकरणामुळे होईल प्राणघातक रोगांपासून संरक्षण !
निरोगी भारताच्या निर्माणाकडे मार्गक्रमण करुया…
प्रत्येकाच्या लसीकरणासाठी पुढाकार घेऊया...
लसीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आरोग्य सेवा दूतांच्या परिश्रमाला सलाम!
#VaccinesSaveLives#NationalVaccinationDay #SwasthaBharat
#ImmunizeEveryChild #vaccination