केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधी अंतर्गत महाराष्ट्रातील 130 रस्ते प्रकल्पांसाठी तब्बल 1994 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निर्णय राज्याच्या दळणवळण व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
त्यामध्ये #सेलू तालुक्यातील मोरेगाव-हातनूर-वालूर-कौसडी-बोरी-वस्सा रस्त्याची सुधारणा करण्याकरतीता
रक्कम १० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री
मा. नितिन गडकरी साहेब ,मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
@nitin_gadkari@Dev_Fadnavis
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे...
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!💐
@MeghnaBordikar
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान स���ारात्मक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली सौर कृषी पंप आणि मुख्यमंत्री कृषी वाहिनी टप्पा 2 योजनांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळ��न समृद्धीचा मार्ग सुकर!
#maharashravidhansabha #विधानसभा #budget #अधिवेशन #अर्थसंकल्पीय_अधिवेशन #2025
@Devendra_Office
मध्यप्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री मा. डॉ. मोहन यादव जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
आपका नेत���त्व प्रदेश को प्रगति के नए शिखर तक ले जाए, ऐसी ईश्वर से प्रार्थना।
आपका जीवन स्वस्थ, समृद्ध और दीर्घायु हो!
@DrMohanYadav51 @CMMadhyaPradesh
🇮🇳🇳🇿
Heartiest welcome to Hon’ble PM of New Zealand Christopher Luxon, to Mumbai & Maharashtra !
It was a privilege to meet and interact with Hon PM and his delegation.
Our discussions were both insightful and forward-looking, focusing on strengthening bilateral ties and fostering deeper collaboration across key sectors.
Wishing Hon’ble PM Luxon a wonderful stay in Mumbai!
@chrisluxonmp
#Maharashtra #Mumbai
हार्दिक अभिनंदन 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारप्राप्त आदरणीय @Dev_Fadnavis साहेब..!
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार आदरणीय देवेंद्रजींच्या लोकाभिमुख नेतृत्वाच�� आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची साक्ष आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने महाराष्ट्राला नवनवीन उंचीवर नेले आहे.
आपल्या अथक प्रयत्नांना मिळालेल्या या मानाच्या गौरवाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
@lokmat @maha_governor
औरंगजेबच्या कबरीच्या महिमा मंडन होऊ देणार नाही!
- @Dev_Fadnavis जी
थोडक्यात सांगायचं झालं तर सुप्रियाताईच्या नातेवाईक आणि आस्थेचा असलेल्या औरंगजेबची कबर इतिहास जमा होईल.
राष्ट्रीय लसीकरण दिन
लसीकरणामुळे होईल प्राणघातक रोगांपासून संरक्षण !
निरोगी भारताच्या निर्माणाकडे मार्गक्रमण करुया…
प्रत्येकाच्या लसीकरणासाठी पुढाकार घेऊया...
लसीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आरोग्य सेवा दूतांच्या परिश्रमाला सलाम!
#VaccinesSaveLives#NationalVaccinationDay #SwasthaBharat
#ImmunizeEveryChild #vaccination