शेतकऱ्यांच्या मुली बनल्या पोलीस अधिकारी ता.वाडा,खरिवली येथील कु.नूतन जाधव आणि ता.मुरबाड,धसई येथील कु.रेश्मा मोरे ह्यांची जिजाऊ पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड. त्याबद्दल दोघींचे अभिनंदन व जिजाऊ संस्थेचे आभार! @sambare_nilesh @RupeshAPatilAAP@jijau_sanghtna
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कल्याण पश्चिम मधील वाडेघर येथे आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराद्वारे एकूण ११६ रुग्णांची यशस्वीरित्या तपासणी करण्यात आली. याची ठाणे वार्ता या वृत्तपत्राने घेतलेली दखल !
#जिजाऊसामाजिक#जिजाऊ_एक_आधारवड#निलेशसांबरे#NileshSambare #KALYAN #jijauforkalyan #jijauforall
कल्याण ग्रामीण मधील गरजू व विधवा महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप व शिलाई मशीन प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेबद्दल सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले. #जिजाऊसामाजिक#NileshSambare#KALYAN#jijauforkalyan#jijauforall #freesewingmachine #sewingmachineclass
जिजाऊ संस्थेचा माध्यमातुन आजवर हजारो विद्यार्थी खाजगी व शासकीय सेवेत अधिकारी झाले आहे. त्यातून मे 2023 मध्ये मोफत जिजाऊ UPSC व MPSC अकॅडमी व वाचनालयाच्या माध्यमातून यशस्वी झालेले विद्यार्थी !अशा एक नाही तर हजारो विद्यार्थ्यांना खास मोफत प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडवण्याचा जिजाऊ संस्थेच्या मानस आहे.
#जिजाऊसामाजिक #निलेशसांबरे #jijaulibrary #jijaupoliceacademy #NileshSambare #mpsc #upsc #jijauforall
Must Watch
New Parliament में Speech दे रहे थे Modi और सड़क पर भारत की शान हमारी पहलवान बेटियों पर लाठियां बरसाई जा रही थी!
मोदी जी इतनी बेशर्मी कहां से लाते हैं?
कार्यकर्ता निर्धार मेळावा (दुसरा)
रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी
सकाळी 9.00 ते दुपारी 2.00
सहयोग मंदिर हॉल, ठाणे
आम्ही श्री अरविंद केजरीवाल जींना 2024 मध्ये प्रधानमंत्री बनवणार वं आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात घराघरात पोहचवणार 🙏
@AamAadmiParty@ArvindKejriwal@SandeepPathak04