Join AAP team for change in Upcoming Kalyan Dombivli Municipal Election.
Fill Below Form For Joining
https://t.co/nMBKuQURUz
मालमत्ता कर हाफ
पाणी कर माफ,
#AamAadmiParty Kalyan Dombivli region supporters to fill this form 4 Membership.
#WaterTax#PropertyTax@AAPMaharashtra
दिल्लीतील लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशा विरोधात आम आदमी पार्टी डोंबिवली येथील सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निषेध व्यक्त केला.
#AAPKiMahaRally
बारामतीकरांनो काय हवय ?
डोनेशनच्या नावाखाली लोकांना लुटणारे खाजगी शैक्षणिक संस्थानांचे नेते
की
सरकारी शाळा सुधारून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणारे दिल्ली सारखे नेते
#SwarajyaYatraBaramati
Horribly shocking to hear that Manish Sisodia had been arrested. That too... just on a statement of a bureaucrat ? CBI is disgustingly controlled by BJP.
They have no guts to act or investigate Adani Group? Flexing their muscles only on opposition.
Shame
@nitin_gadkari साहेब आपले ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागत करण्यासाठी तीन दिवसापासून @KDMCOfficial 24 तास बापगाव ते कल्याण या रस्त्यावरील स्वच्छता करणे, खड्डे भरणे, रंगरंगोटी करणे या कामात व्यस्त आहे.
फक्त मंत्री, पुढारी व सेलिब्रेटी यांच्यासाठी @smart_kdmc ला आपले कर्तुत्व आठवतात.
भरलेली पोटं बेईमान झाली.....
"शेतकरी जगला तर देश टिकेल "
भारताला कृषी प्रधाण राष्ट्र म्हणून ओळखले जाते, पण शेतकरी मरणोत्सव साजरा करत आहे,
दात्याचे स्मरण असावे विस्मरण नसावे.
https://t.co/3dMrCUdi2g
@ArvindKejriwal@aap_marathi@AYWMaharashtra@RangaRachure @Dhananjay_AAP