वृक्ष रक्षक पर्यावरण की रक्षा के लिए कार्य करते है।वृक्ष जिनकी रक्षा करना सभी की जिम्मेदारी है,हम सब को मिलकर अपने पर्यावण अर्थात वृक्षो की रक्षा करनी है।
@BhaindarMira(पश्चिम) येथील सिद्धिविनायक नगर ह्या ठिकाणी बिल्डर #harshil_shah आणि MBM अकार्यक्षम,झाडांची कत्तल करणारे, असंवेदनशील, कार्यतत्पर अधिकारी, ज्यांनी ह्या बिनडोक बिल्डर ला झाडांची कत्तल करण्याची परवानगी दिली, ह्या दोन्ही गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होऊन कारवाही होणार का???
हा व्यक्ती बरोबर एकसूत्री कार्यक्रम प्रमाणे #बोरिवली येथील प्रत्येक झाडावर जाहिरात लावतो,फोन केले की अधिकारी माझ्या खिश्यात आहे असे अभिमानाने बोलतो,तुम्ही माझवर काहीच कारवाही करू शकत नाहीत असे बोलतो,ह्याच्यावर कारवाही होणार का?? @mybmc @mybmcGardens @mybmcWardRS
@mybmc @mybmcGardens @mybmcWardFS@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@PMOIndia झाडाला खिळे मारणे किंवा किंवा झाडावर कोणत्याही प्रकारची जाहिरात अडकविने ह्यास मनाई असताना सुद्धा अशा प्रकारचे अनेक उदाहरण मुंबई महानगर पालिकेच्या एफ साऊथ विभागात राम टेकडी रोड वर आपणांस पाहावयास मिळतील.
@mybmc @mybmcGardens @IqbalSinghChah2@MumbaiPolice will the authorities take action on this shopkeeper,despite repeated request he is not removing the lights,it's on the Symphony road Borivali west A1 collection is the name of shop
@mybmc @mybmcGardens @MumbaiPolice@CMOMaharashtra कांदिवली पूर्व येथील अण्णाभाऊ साठे उद्यान मधील हे जवळपास 15 फूट चे पिंपळाचे झाडाचे कत्तल करण्यात आले आहे,#मनपा_अधिकारी ह्यावर गुन्हा दाखल करून गुन्हेगारांवर किंवा जवाबदार कर्मचऱ्यावर कारवाही करणार का???
@mybmcGardens @mybmc ही बातमी पाहिलं, अन मन विचलित झाले,ह्या झाडाची ही अवस्था का झाली हे शोध घेण्याचा विषय आहे। प्रशाशन ह्याची चौकशी करणार का??? गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाही होणार का?? कारण आजूबाजूला बांधकामांची कार्य सुरू आहे,म्हणून संशय होतोय
@sheetalmhatre1 आदी च्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्या परिस्तिथी कार्य केले,जेंव्हा पूर्ण जग घरात होता,तेवहा ह्यांनी राज्य संभाले, हे ही मंत्री होते, तेवहा शेतकऱ्यांच्या पुळका नाही आला
@mybmcGardens @mybmc@mybmcWardGS कृपया One international Centre,Prabhadevi Mumbai, येथील त्यांच्या कंपाऊंड मधील झाडांवर केलेल्या विधुत रोषणाई पासून सुटका करून घावे,कारण @ABVRvrukshraksh च्या कार्यकर्त्यांना तेथील अधिकारी कायदेशीर कारवाही करा,आम्ही काढणार नाही असे सूनविले