मुंबई #KEM_हॉस्पिटल मध्ये MRI व CT Scan मशिन अनेक महिन्यान पासून बंद आहे, खालील व्हिडीओ हा अत्यावस्थ पेशंटचा भर रस्त्यात ट्रॅफिक मधुन #खाजगी_लॅब मध्ये CT Scan करण्यासाठी घेऊन जाताना चा आहे, @mybmc@mybmcWardFS आपण ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे
#भारतीय_लोकसत्ताक_संघटना🇮🇳📓
चैत्यभुमी येथिल "भीम ज्योत" काहि दिवसांपासुन बंद आहे, हे महानगर पालिका प्रशासनाला सुद्धा माहित आहे आणि त्या कड़े प्रशासन जानीवपुवक दुर्लक्ष करीत आहेत !
@mybmc@mybmcWardGN प्रशासनाचा
जाहिर निषेध ! जाहिर निषेध
#भारतीय_लोकसत्ताक_संघटना🇮🇳✊📓
राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पर शासनाच्या वतीने भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात यावा यासाठी सातत्याने मागणी होत असताना..घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्याचे सांगत आहेत...
चैत्यभूमी येथे राष्ट्रध्वज उभारण्यास शासन प्रशासन यांचा विरोध का...?#CMOMaharashtra

नर्सिंग कॉलेजविरोधात विद्यार्थी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात. @CMOMaharashtra@AUThackeray@AmitDeshmukhFC
https://t.co/Ovxqyh2Tft
https://t.co/dVj8DteX3e
https://t.co/h8jadD0ejJ

In respect of Dr. B. R. Ambedkar, India's national flag should be hoisted near Chaityabhumi, Dadar(Mumbai) by the government
A decision should be taken, as soon as possible considering the sentiments of the people
#Nationalflag_at_Chaityabhumi@CMOMaharashtra@AUThackeray@mybmc
"दादर चैत्यभूमी अशोक स्तंभ शेजारी माता रमाई आंबेडकर डेक येथे शासनातर्फे भव्य राष्ट्रध्वज उभारण्यात यावा" ✊
मा. @CMOMaharashtra@AUThackeray@mybmc जनतेच्या भावना लक्षात घेता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा...
दादर चैत्यभूमी अशोक स्तंभ शेजारी माता रमाई आंबेडकर व्ह्यविंग पाईंट येथे शासनाच्या वतीने भव्य असा राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.बांद्रा रिक्लेमेशन येथे राष्ट्रध्वज कोणत्याही अडचणी वीणा ऊभा राहू शकतो... फडकत राहू शकतो... तर चैत्यभूमी येथे का नाही.@CMOMaharashtra@AUThackeray@mybmc
मी प्रथम भारतीय अंतिमतः भारतीय. असा राष्ट्रवाद मांडणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते होत. त्यांच्या स्मृती स्थळा शेजारी चैत्यभूमी अशोक स्तंभ येथे भव्य राष्ट्रध्वज उभारणे हे राष्ट्रध्वज निर्मात्यास, संविधानकारास, त्यांच्या राष्ट्र भक्तीस एक प्रकारचे अभिवादन ठरेल...