सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना तत्व, निष्ठा , त्याग आणि समर्पण या गोष्टींची शिकवण तसेच आपले व्यक्तिमत्व आणि आपली प्रतिमा बनविण्यासाठी , सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा मार्गदर्शक नाही..
पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाचाल तर वाचाल..
@fighterhemant@Omkarsureshnaik@CMOMaharashtra@mybmc@KishoriPednekar रेमडेसिवीर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काळाबाजार होऊ नये यासाठी कंपन्यांनी त्याचा थेट पुरवठा शासकीय रुग्णालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना करावा अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या प्रमुखांना दिल्या आहेत..
या देशात तुमच्याकडे लॉजिक असेल, तुमचे मन द्वेषमुक्त असेल, तर तुम्ही भयंकर एकटे आहात. समाजमाध्यमांवरच्या बिनचेहऱ्यांच्या निनावी जनतेमध्येच तुम्हाला सहवास शोधावा लागेल. खऱ्या आयुष्यात तुम्ही लॉजीकली बोललात तर तुमची छिथू च होईल.
✋