महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष नियुक्त्या प्रदान करण्यात प्रशासकीय बाबींना व विहित प्रक्रिया पूर्ण करण्यास अवकाश लागणार आहे, हे या उमेदवारांच्या शिष्टमंडळास आज समजावून सांगितले. तसेच ज्या गतीने न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला त्याच गतीने त्यांची नियुक्ती प्रक्रिया पार पाडू असे आश्वासित केले.
#एमपीएससी #MPSC #mpscstudentprotest
माननीय सचिव, MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून,
१०/२/२४ रोजी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा पार पडली.6 महिन्या पेक्षा अधिक कालावधी उलट���न देखील निकालाबाबत कुठलीही घोषणा झाली नाही. तरी आपण त्वरित निकाल जाहिर करावा ही विनंती.@mpsc_office
@Drsuvarnas
@_prashantkadam शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरूच! मायबाप सरकार, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ ची १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेले न्यायालयीन प्रकरण लवकरात लवकर निकाली काढून तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
MPSC च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा अधिक वेळ आयोगाच्या मनमानीपणाशी लढण्यातच खर्च होतो अनेकदा
25 तारखेला परीक्षा आहे, आता अवघे तीन दिवस उरले असतानाही निर्णय घेतला जात नाही
आधीच आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांची कमतरता त्यात परीक्षा संस्थांची अशी असंवेदनशीलता... विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करणारे लोक आयोगात नसतातच का?
@BaliramDoleyINC शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरूच! मायबाप सरकार, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ ची १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेले न्यायालयीन प्रकरण लवकरात लवकर निकाली काढून तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@BaliramDoleyINC निवड झालेल्या उमेदवारांना सामाजिक आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.सरकारने लवकरात लवकर न्यायालयीन प्रकरण निकाली काढून गरीब शेतकरी पुत्रांच्या नियुक्तीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा आणि न्याय करावा अशी माफक अपेक्षा🙏#महाराष्ट्र कृषी सेवा प���ीक्षा २०२१ व २०२२
@BaliramDoleyINC शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरूच! मायबाप सरकार, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ ची १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेले न्यायालयीन प्रकरण लवकरात लवकर निकाली काढून तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@BaliramDoleyINC शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरूच! मायबाप सरकार, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२ ची १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेले न्यायालयीन प्रकरण लवकरात लवकर निकाली काढून तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MPSC आंद���लन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ऐका.
त्यांचा आक्रोश,तीव्र सं���ाप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्य��
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शा��नाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@NANA_PATOLE
@ssaunik