रामायण-महाभारतासारख्या ग्रंथात देवाचे अवतार उच्चवर्णीय घरातच दाखवले गेले. पण जर देव सर्वांचा असेल तर मग शूद्रांच्या घरी अवतार घेण्याची कथा का दिसत नाही? हा प्रश्न मला नेहमी पडतो. कुणी समजावून सांगेल का?
#History#IndianCulture#Philosophy#SocialEquality@sawsammer3
रुद्विक ला वाचवा 🙏
तो SMA आजाराशी झुंजतोय. ₹9 कोटींची गरज आहे, अजून फक्त ₹5 लाख जमलेत.
तुमची थोडीशी मदत त्याचं आयुष्य बदलू शकते!
तो लढतोय – आपण साथ देऊया!
📧 supportrudv@yesbank
🔗 https://t.co/ljK4SpJHVo
#SaveRudvik#DonateNow#DonateForLife#SMAWarrior#HelpNow

आताच्या लेकरांना सर्व आठवणीत ठेवण्यासाठी बदाम वगैरे खाऊ घालतात...
आपला काळ बरा होता दोन रट्ट्यात सगळं आठवत होतं...😜
#खा_दणके_विद्यार्थी_संघटना
😂😂😂😂😂😂😂😂😂