मुंबई महानगर पालिका आर साऊथ वॉर्डचा कामचुकार पणा !
गेल्या ३ महिन्यांपासून इमारतीसमोर पाणी आणि चिखल साचलेला आहे आणि चालण्यासाठी जागा साधी पण नाही आहे, नागरिकांनी ह्या चिखलातून चालायचे कसे?
तक्रार करून दुरुस्ती चे काम सोडा साधी सफाई पण होत नाही. @mybmc@mybmcWardRS@CMOMaharashtra
मुंबई महानगर पालिका आर साऊथ वॉर्डचा कामचुकार पणा !
गेल्या ३ महिन्यांपासून इमारतीसमोर पाणी आणि चिखल साचलेला आहे आणि चालण्यासाठी जागा साधी पण नाही आहे, नागरिकांनी ह्या चिखलातून चालायचे कसे?
तक्रार करून दुरुस्ती चे काम सोडा साधी सफाई पण होत नाही. @mybmc@mybmcWardRS@CMOMaharashtra
MCGM R South Ward Negligence!
Since last 3 months, waterlogging & mud in front of our building, no space to walk, senior citizens suffering.
Even after written complaint & call to 1916, ZERO action! @mybmc@mybmcWardRS@CMOMaharashtra
@ajitray39640220@ashish_jadhao ठीक है तुम सप्लाई बंद करो और हम तुम्हारे राज्य का महाराष्ट्र से आने वाला पैसा बंद करदेते है। पूरी हवाबाजी किसकी निकलेगी अब बोलो।
@divya_gandotra We Maharashtrians are eager to see what happens if all these Bimaru states boycott Maharashtra. We did not invite them to come and work in Maharashtra; due to poor infrastructure and political policies, they migrate to other states.
@abpmajhatv@mnsadhikrut काही फरक नाही पडत… १ दिवस २ दिवस बंद ठेवतील… मग परत येतील वठणीवर आणि उघडतील दुकान… येवढीच जर धमक त्यांच्यात असती तर दुकान विकून आणि काजाबोजा गुंडाळून स्वतःच्या राज्यात निघून गेले असते… गरज परप्रांतियाना आहे….
@panchayat_X@Tweet2WahidC@PadolePrajwal आपसे फिरसे अनुरोध है, आप मुंबई में जरूर जाए और MNS के किसी भी एक कार्यकर्ता को सूजा दे। अगर आप ऐसा करने में सफल हुए तो आपका सत्कार किया जाएगा।
@panchayat_X@PadolePrajwal सही कहा आपने, अगर सारे गुजराती मुंबई से निकल गए तो नाले और गटर कोन साफ़ करेगा…. तो आपसे अनुरोध है की आप मुंबई ना छोड़े, नाले साफ़ करते रहे। 👍🏻👍🏻
@AdvYashomatiINC हे सगळे Illegal Immigrants आहेत… ते सगळे तिथे अनधिकृत पणे राहत होते तोच १४० कोटी भारतीयांचा अपमान होता…. आता भारत सरकार ने यातून धडा घेऊन भारतात जे अनधिकृत पणे (बांगलादेशी, नायजेरियन आणि इतर) राहत आहेत त्यांना बाहेर काडायला हव…
@AishC40 सध्याची ही सत्य परिस्थिती आहे…. आपल्या मराठी मुलांना सुट्या खूप हव्या असतात…. गणपती, दिवाळी, होळी/शिमगा, मे महिना आणि कोणाच लग्न ह्या दिवशी सुट्टी लागते…. वरून यूनियन बनवायला सगळ्यात अग्रेसर म्हणून खाजगी कंपन्या थोडं काचकूच करतात मराठी मुलांना नोकऱ्या द्यायला….
@memumbaikar2018 अगदी बरोबर आहे आणि त्या सोबत सगळ्या परप्रांतीय लोकांना इथे नोकरी असो की धंदा, दोन्हीसाठी WORK PERMIT बंधनकारक हव आणि तसे नसल्यास नोकरी देणाऱ्या कंपनी वर सख्त कारवाई व्हायला हवी आणि जर धंदा असेल तर सर्व licenses cancel करावीत…..