भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल 1891 - 6 डिसेंबर 1956) हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि मानवी हक्कांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी दलित, शोषित आणि महिलांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. त्याच्या चरणी शत शत नमन.
वाल्मिकी हे रामायण या महाकाव्याचे रचनाकार आणि संस्कृतमधील आदिकवी मानले जातात. त्यांचे मूळ नाव रत्नाकर होते. त्यांनी श्रीरामाच्या जीवनावर आधारित रामायणाची रचना केली, ज्यात सत्य, कर्तव्य आणि साहस यांचा संदेश आहे.
नमस्कार हि शाळा आहे. छत नाही. दाखला नाही. मास्तर नाही. सरकार मायबाप यांना जल्म दाखला देऊन शाळेत नाव टाका हे आहेत गरवारे व बजाज ऑटो कम्पनी च्या बाजूला वाळूज औद्योगिक वसाहत छत्रपती संभाजीनगर सम्पर्क - 9119565599
*विजय निश्चित है।*
*क्योंकि धर्म के साथ श्री भगवान और उनके साथ विजय रहती है।*
*तो फिर हृदयाकाश से जगदाकाश तक भारत माता की जय ध्वनि ललकार कर उठो और कार्य पूर्ण करके ही रहो ।*
*भारत माता की जय!*
*आप सभी को विजयादशमी की हार्दिक शुभकामनाएँ।*
Arvind Dongaonkar
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त शेवा पंदरवाडा कार्यक्रमा निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
आयोजक - भाजपा क्रांती चौक मंडल छत्रपती संभाजीनगर
मा. पंतप्रधान नरेंद्र मोद जी यांचा वाढदिवसानिमित्त . सेवा पंधरवाडा
श्री @narendramodi आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भाजपा छत्रपती संभाजी नगर.
प्रमुख उपस्थिती
भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा. किशोर दादा शितोळे महाराष्ट्र संयोजक मा. प्रवीण जी घुगे.
@BJP4Maharashtra
नेपाल में हिंदूराष्ट्र की हुंकार 🔥🚩
सनातन हिंदूराष्ट्र की जय ..भारत में कब हिंदुओं ..?
हिंदूराष्ट्र के लिए पोस्ट पर पुरजोर समर्थन व्यक्त करे
देखते कितने कट्टर हिंदू उपस्थिति दर्ज करते है
जय श्रीराम 🚩✊
नेपाळ मध्ये राजकीय भुकंप झाला नेते जे स्वतः ला मालक समज होते त्यांची काय हाल झाले ते आपण पाहिले जसे ओली टावर खाक झाले तसे एकदा ट्रम्प टावर अमेरिकेच्या लोकानी संम्पवले पाहिजे.
आत्मनिर्भर कृषि की दिशा में एक बड़ा कदम बढ़ाते हुए मोदी सरकार द्वारा प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना को स्वीकृति दी गई। 2025 से 6 साल तक के लिए लागू होगी योजना, इस पर हर वर्ष ₹24,000 करोड़ खर्च किए जाएंगे और इससे 100 जिलों के 1.7 करोड़ से अधिक किसानों को लाभ मिलेगा। 🌾💰
आज पंतप्रधान आ @narendramodi जी यांनी #मन_की_बात (एपिसोड 124) या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व देशवासीयांना संबोधित केले तसेच छ. संभाजीनगर क्रांती चौक मंडळात देवानगरी येथे मन की बात हा कार्यक्रम सह पदाधिकारी सोबत सामूहिक बघितला
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan