@RRPSpeaks मला तातडीने मदत करा हि आपणास नम्र विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका त्यांचे जीव वाचवा खूप सारे विद्यार्थी शिक्षणाच्या ऐवजी शेतीमध्ये काम करत आहेत त्यांना शिक्षणासाठी दररोज 12 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण मार्ग क्रमांक 488
जिल्हापरिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपूर जिल्हा परिषदेतर्फे आयोजित हीरक महोत्सवी समारंभाला उपस्थित राहून मी मार्गदर्शन केले. या समारंभात ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मा.शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन संबोधित केले.
@InfoNagpur
खुशखबरी!
जिन रेलवे अभ्यर्थियों पर झूठे मुकदमे लादकर तीन महीने से समस्तीपुर जेल में बंद कर रखा था, आज उन्हें रिहाई मिल गयी।
स्वागत करिए इन कर्मठ युवाओं का..
सरकार ने सोचा कि छात्रों को डराकर चुप करा देगी, लेकिन गरीब परिवारों से आए ये युवा अब और भी मजबूत बनकर अन्याय से लड़ेंगे।
इंसान को श्रम की गरिमा में यकीन रखना चाहिए। चाहे वह दिमाग से हो या हाथ से। दुनिया किसी की जीविका के लिए जिम्मेदार नहीं है पर यह हर व्यक्ति को जीविका के अवसर देने के लिए जिम्मेदार है।
#SundayThoughts#InternationalWorkersDay
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२०चा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यात प्रमोद चौगुले राज्यात पहिले आले आहेत. तर मुलींमधून रुपाली माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन 💐
आपल्या हातून लोकांची सेवा घडो हीच सदिच्छा!
अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कोन मापन उपकरण हे जीपीएस उपग्रहास जोडले गेले. त्यामुळे माहितीबरोबरच तंतोतंत वेळही कळते. त्याचबरोबर वारंवारता घसरण्याचा वेग नियंत्रित केल्यास विद्युत ग्रिडची स्थिरता व सुरक्षितता राखली जाते.