@Sankalp07388421 इतर राज्यांतील इलेक्ट्रिसिटी बोर्ड कुणीच GATE ने भरती करत नाही. ते त्यांची प्रायव्हेट exam घेऊन फक्त त्यांच्याच राज्यातील मुलांना allow करतात MSEB ला फक्त असे करून पैसे वाचवायचे आहे.
#NO_GATE_FOR_MSEB#RELEASE_VACANCY_IN_MSEB_AE
#MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
@RRPSpeaks@connectMSPGCL मध्ये अधिवास दाखला अनिवार्य करण्यासाठी मदत केल्या बद्दल @RRPSpeaks रोहित दादा यांचे महाराष्ट्र युवकांतर्फे आपले मनःपूर्वक आभार...
@RRPSpeaks@connectMSPGCL मध्ये अधिवास दाखला अनिवार्य करण्यासाठी मदत केल्या बद्दल @RRPSpeaks रोहित दादा यांचे महाराष्ट्र युवकांतर्फे आपले मनःपूर्वक आभार...
६,९,१२ ऑगस्ट ह्या तारखेला नियोजित असलेली जलसंपदा विभागाची, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) सरळसेवा पदभरती परीक्षा २०१९ ही मा. उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे व अतिवृष्टी मुळे समोर ढकलण्यात यावी यासाठी मा.मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले.
#WRD_je_2019_postpone
@official_dda@GESWA_UP Why did you thrown out BTech guys from applying for the examination. What is intentionally done. You already know that DDA 98% seats are taken by btech. Diploma is done for labour work . Not for engineering work. Engineering division should be solely controlled by BTech only 😡😡