आदरणीय
@DalviDvet
सर, ITI instructor 1457 या पोस्टमधे जवळपास 90% च्या वर महिलांचे महिला आरक्षण साठी provisional merit list मधे नोंदणी झालेली नाही आहे. कृपया आपण या गोष्टीवर लक्ष देऊन योग्य तो निर्णय द्यावा ही विनंती 🙏
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
महावितरणमध्ये अलिकडेच कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली. पण या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुकी दिसून आल्या आहेत.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.
एकतर जाहीरात प्रसिद्ध होत नाही अन् झाली तर अशा एक ना अनेक चुका त्यात असतील तर विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी सरकारने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
शिल्प निदेशक 1457 रखडलेली भरती लवकर पूर्ण करून सर्व भावी शिल्प निदेशकाना सेवेत रुजू करून घ्यावे असे संबंधित डिपार्टमेंट ला निर्देश द्यावे ही आपणास विनंती... 🙏 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mang
@CMOMaharashtra@mieknathshinde मायबाप सरकार गेले दीड वर्ष झाले आम्ही एका भरती मध्ये अडकून आहोत... कशाचीही अडचण नसताना सेलेक्शन लिस्ट लावली जात नाहीये.. contact कोणाला करायचं.. तर त्यांचे नंबर नहियेत.. आता आपणच मार्ग काढावा ही विनंती.. #1457craft_instructor_joining