श्री. उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस, साहेब आपणास एकच विनंती आहे की महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
10 दिवसात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे ही विनंती
@Dev_Fadnavis@MSEDCL

10 दिवसात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे ही विनंती 🙏

मा. देवेंद्रजी,
ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे.
महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE या पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे, या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करावी आदी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत.
कृपया या मागण्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती!
@Dev_Fadnavis@iambadasdanve@AAPMaharashtra@degree_holders@Mpsc_Andolan
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
#DhananjayShinde
@suvishelke Mahagenco JE Result लागून दीड वर्ष पुर्ण झाले आहे पण अजून horizontal reservation च्या 90% vacancy vacant ठेवल्या आहेत....maharastra मध्ये सर्वात जास्तं भरती साठी time लावणार demartment आहे Mahagenco.. लवकरात लवकर DV ला बोलून विद्यार्थ्यांनला न्याय द्यावा 🙏
@suvishelke@Dev_Fadnavis Mahagenco JE Result लागून दीड वर्ष पुर्ण झाले आहे पण अजून horizontal reservation च्या 90% vacancy vacant ठेवल्या आहेत....maharastra मध्ये सर्वात जास्तं भरती साठी time लावणार demartment आहे Mahagenco.. लवकरात लवकर DV ला बोलून विद्यार्थ्यांनला न्याय द्यावा 🙏
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२७०८०४
प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस
ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय: महावितरण मधील विद्युत अभियंता पदभरती संदर्भातील उमेदवारांच्या मागण्यांबाबत.
महोदय,
वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येत आहे की महावितरण मधील "विद्युत अभियंता पदभरती" मध्ये ऊर्जा विभागाने टाकलेल्या अटी/शर्तीमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याची भावना आहे. उमेदवारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे.
१. GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी.
२. "स्किल इंडिया" च्या आधारे मेरिटनुसार नियुक्त झालेल्या ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग अप्रेंटिस (Graduate engineer Training Apprenticeship) विद्यार्थ्यांनी आयुष्यातील एक वर्ष महावितरण मध्ये विना वेतन काम केले आहे. अशा विद्यार्थ्यांना अनुभवाच्या आधारावर महावितरण पदभरती मध्ये प्राधान्य मिळावे.
३. कनिष्ठ अभियंता पदांची जागवाढ
४. महाराष्ट्र शासनाची पदभरती असल्याने अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे.
या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे कि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा व त्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@Dev_Fadnavis
#DVET ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्रमांक ०२/२०२२ निदेशक( पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम) जाहिरात मागील १७ महिन्यापासून रखडली आहे. बेरोजगार युवकांचे आणि युवतींचे मनोबल खचत चालले आहे. कृपया तातडीने पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी नम्र विनंती.
@MPLodha@BaliramDoleyINC