Putin looks absolutely uninterested in whatever Modi is saying…
visibly bored, detached, & just waiting for it to end…😭
His expression is literally like “Haan chal, jaldi se khatam kar!” 😭😂
The body language says it all!
Black Belt Level Marathi 🙅🏻♀️
Not sure if it's wise to pray for the safety of a self-confessed atheist but he also quotes Dabholkar in one of his interviews which is very dangerous in AmritKaal ChandaChor era.
“कौन कहता है आसमाँ में छेद नहीं हो सकता,
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो…” ✊
एकही अपशब्द नाही,
अश्लील भाषा नाही,
शिवीगाळ नाही…
तरीही व्यवस्थेला प्रश्न विचारता येतात, जनमत जागं करता येतं आणि मोठी क्रांती उभी करता येते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे विद्यानंद बापट!
शब्दांची पातळी न घसरवता,
विचारांची उंची मात्र वाढवत
आपल्या भूमिकेवर ठाम राहून संघर्ष करता येतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
ही लढाई व्यक्तीविरोधाची नाही,
ही लढाई योग्य प्रश्नांसाठी आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे.
पुण्याचा इतिहास दोन बापटांना कधीच विसरणार नाही…!
एक क्रांतीचे सेनापती सेनापती बापट,
आणि दुसरे सुसंस्कृत संघर्षाचे सेनानी विद्यानंद बापट! ✊🔥
एकाने स्वातंत्र्याच्या लढ्यात इतिहास घडवला,
तर दुसरे आजच्या काळात शब्दांची मर्यादा न ओलांडता व्यवस्थेला प्रश्न विचारत संघर्षाची नवी भाषा लिहित आहेत.
दोन बापट… दोन काळ… पण संघर्षाची जिद्द एकच! ❤️
#WeSupportVidyanandBapat
Adani isn’t that great of a businessman.
Ohh, I meant good, not great. He’s just a ‘Glorified Sm*g*l*r’ - as one of my sources calls him.
The “GROWTH” is a big baloon of fraud, laundering, market manipulation & offshoring.
Also, we aren’t THAT stupid.
Adani is surviving thanks to Modi & his Government’s sweetheart deals.
Latest is Uzbekistan.
1
भारतीय स्टेट बैंक ने एक लाख करोड़ का लोन छोड़ दिया। NCLT के बाद एक लाख करोड़ वसूलने की उम्मीद होती भी है क्या? क्या ये लोन माफ़ी नहीं है? ये सौभाग्यशाली लोग कौन थे जिनका हज़ारों करोड़ का लोन राइट ऑफ हो गया!
शेम शेम राहुल!!!
राहुल गाँधी पर ST/SC एक्ट मे मुकदमा हुआ है। तीन संगीन, गैर जमानती संज्ञेय धाराओ मे। औऱ राहुल कानून से बचते हुए भाग रहे हैं।
•••
राहुल गाँधी ने, कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे की रैली के बाद, उस स्थल को शुद्धिकरण की निंदा की, औऱ इसे दलित वर्ग से आने वाले खड़गे का जातिसूचक अपमान बताया।
इस पर एक उत्तराखंड के दलित कार्यकर्ता अमित कुमार ने हल्दवानी थाने मे रपट लिखाई कि साफ सफाई शुद्धि के सामान्य कार्य को, राहुल ने जाति आधारित नफ़रत बताकर, समाज मे वैमनस्य फैलाने की कोशिश की, औऱ धार्मिक भवनाओ का अपमान किया।
सो 3 धाराओ मे मुकदमा हुआ है।
•••
एक धारा है - BNS 196
इसके के तहत जुर्म का मतलब है, धर्म, जाति, भाषा, क्षेत्र आदि के आधार पर समूहों के बीच दुश्मनी, नफरत या वैमनस्य फैलाना या फैलाने की कोशिश करना। आप बोलकर, लिखकर, संकेत से या इलेक्ट्रॉनिक माध्यम से भी ऐसा करें तो यह धारा लगती है।
इसमें सामान्य सजा अधिकतम 3 वर्ष कैद या जुर्माना या दोनो है। यह संज्ञेय औऱ गैर-जमानती अपराध है।
•••
दूसरी धारा - BNS 299के तहत जानबूझकर और दुर्भावना से किसी वर्ग की धार्मिक भावना ठेस पहुँचाने का अपराध है।
इसमें सजा आमतौर पर 3 वर्ष तक कैद या जुर्माना या दोनों है। FIR के पाठ में पुलिस ने इसे धार्मिक भावना ठेस पहुंचने से लगाया है।
•••
तीसरी धारा है अनुसूचित जाति/जनजाति अत्याचार निवारण अधिनियम धारा 3(1)(q)जिसमे कोई गैर-SC/ST व्यक्ति किसी लोक सेवक को झूठी या तुच्छ जानकारी दे, जिससे वह अधिकारी अपनी कानूनी शक्ति का इस्तेमाल कर किसी SC/ST व्यक्ति को चोट या परेशानी पहुँचाए।
सजा न्यूनतम 6 महीने, अधिकतम 5 वर्ष और जुर्माना। SC/ST एक्ट के कई अपराध कठोर होते हैं। अग्रिम जमानत पर भी प्रतिबंध होता है।
•••••
ऐसे संगीन अपराधों मे हल्द्वानी की पुलिस ने जुर्म कायम कर लिया है। औऱ सरगर्मी से मुल्जिम राहुल की तलाश कर रही है।
अंतिम समाचार मिलने तक मुल्जिम राहुल, कानून की पकड़ से फरार था। खुफिया खबरों के अनुसार उसके नई दिल्ली मे 10 जनपथ के आसपास कही छुपे होने की पुख्ता सूचना मिली है।
•••
लीडर ऑफ़ अपोजिशन के संवैधानिक पद पर बैठे शख्स को पहले तो ऐसे जघन्य अपराध मे शरीक नहीं होना चाहिए। औऱ अगर अपराध कर ही दिया है, तो स्वयं के टीए डीए पर हल्दवानी जाकर सरेन्डर करना चाहिए।
आखिर जिसके परनाना 9 साल जेल मे रहे, उसका दो तीन साल तो जेल मे बनता है।
••••
रविवार को अपराध दर्ज हो गया है।
लेकिन अभी तक वे हल्दवानी थाने जाकर, कर्मठ उत्तराखंड पुलिस (मित्रता, सेवा और सुरक्षा) के सम्मुख सरेन्डर नहीं किया है। इस बात से मै अत्यंत क्षोभ मे हूँ।
पुलिस को उन्हें बेड़ियों मे जकड़कर, घसीटते हुए लेकर जाना चाहिए। व्यक्ति बड़ा या छोटा, कानून के सम्मुख बराबर है।
फिलहाल मै राहुल गाँधी से अपना समर्थन वापस लेने पर गंभीरता से विचाररत हूँ।
शेम शेम राहुल!!!
खरं तर त्यांना नवाब मलिकही हिरो वाटले असते.तुमच्यावरचे आरोप सिद्ध करण्याऐवजी ते भाजपच्या मांडीवर जाऊन बसले नसते तर.
एखाद्याच्या मुलाला सुपारी घेतल्याप्रमाणे ड्रग्जच्या केसमध्ये अडकवणं आणि मग मुलाखती देत पीआरगिरी करणं असे धंदे करणाऱ्याने तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं नाव घेतलं म्हणून तो हिरो ठरत नाही.
Hello, Ministry of Magic, nowhere in Ayurveda is this recipe written. Please do show the real Ayurvedic recipes as mentioned in the classical texts.
Stop white-washing archaic, misogynist pseudoscience texts.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge के भाषण मंच का शुद्धिकरण कर, BJP-RSS के लोगों ने दलित समाज के स्वाभिमान और सम्मान को ठेस पहुंचाई है।
वहीं, जब नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने इस शर्मनाक घटना के खिलाफ आवाज उठाई, तो दोषियों पर कार्रवाई करने के बदले उन्हीं के ऊपर FIR कर दी गई।
आज उत्तराखंड प्रदेश अध्यक्ष श्री @UKGaneshGodiyal ने कांग्रेस कार्यकर्ताओं के साथ थाने में तहरीर दी और 'शुद्धिकरण' करने वाले BJP-RSS के लोगों पर मुकदमा दर्ज करने की मांग की।
हम BJP-RSS की फैलाई जा रही नफरत के खिलाफ हर मोर्चे पर लड़ने को तैयार हैं।
📍 देहरादून, उत्तराखंड
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इतका ‘डरपोक’ आहे की, आजचा त्यांचा पुणे दौरा संपत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व इतर युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातच थांबवून ठेवण्याचे आदेश त्याने पुणे पोलिसांना दिले आहेत.
@imshivrajmore@IYCMaha
#ये_डर_अच्छा_लगा
शूट सुरू झाल्यानंतर कोणाला थांबवू आणि कोणाला नको हा प्रश्न पडत राहिला! पूर्ण आस्तिक आणि संपूर्ण नास्तिक या दोघांमध्ये झालेली गणेशोत्सवाची चर्चा दहीहंडीला गौतमी पाटीलला बोलवण्यापर्यंत आली.
मग मी विचारलंच… “बापट तुम्ही लावण्या बघता का?”
#एकबापट#लाखबापट
https://t.co/zdI7UTrD4q
Don't be surprised if he says next that the 3 wise men who showed up in Bethlehem with gold, frankincense, and myrh were in fact Swayamsevaks from the RSS.
मनुस्मृतीविरोधात युवक कॉंग्रेसचा एल्गार!
हल्द्वानी, उत्तराखंड येथे मा. श्री. मल्लिकार्जून खर्गे यांच्या सभेनंतर त्या सभास्थळी शुद्धीकरण पुजा विधी करणे हा मनुस्मृतीतून आलेला विचार आहे. या मनुस्मृतीच्या विचारसरणीविरोधात युवक कॉंग्रेसच्या वतीने पुण्यातील RSS कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
आज देशाला हजारो वर्षांची विषमता नको; समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हवी असल्याची मागणी यावेळी युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावून धरली.
मनुस्मृती नव्हे, तर भारतीय संविधान हाच आपल्या देशाचा आधार! अन्यायाविरोधात संघर्ष सुरूच राहणार, संविधानाच्या रक्षणासाठी युवक कॉंग्रेस शेवटपर्यंत लढणार…असा निर्धार यावेळी करण्यात आला.
#मनुस्मृतीविरोधीआंदोलन #संविधान #समता #युवककाँग्रेस #जयसंविधान
पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. मोबदला, पुनर्वसन आणि संमतीचे नाटक करून शेतकऱ्यांना दबावाखाली आणले जात आहे. आता मात्र प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. विमानतळ उभारण्यापूर्वी प्रवासी सुरक्षा आणि व्यवहार्यता तपासली गेली का?
-२९ ऑगस्टच्या अहवालात स्पष्ट झाले आहे की फनेल झोन, एनडीए-लोहगाव हवाई क्षेत्र, एटीएस रूट डब्ल्यू२८, ऑब्स्टॅकल लिमिटेशन सर्फेस (OLS), डोंगराळ भूभाग, रनवे दिशा आणि उड्डाण-अवतरण प्रोफाइल याबाबत गंभीर तांत्रिक शंका आहेत. जवळच्या लष्करी हवाई क्षेत्राशी संघर्ष होईल का? दोन्ही दिशांनी विमाने सुरक्षित उड्डाण करू शकतील का? याचे उत्तर अजून स्पष्ट नाही.
-प्रवासी सुरक्षेचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. भविष्यात अपघात झाला तर जबाबदारी कोणाची? जागा निवडणाऱ्या अधिकाऱ्यांची? हवाई क्षेत्र मंजुरी देणाऱ्यांची? तांत्रिक अहवाल तयार करणाऱ्या सल्लागारांची? की शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन प्रकल्प लादणाऱ्या सरकारची? अपघातानंतर नव्हे, आजच जबाबदारी निश्चित करावी.
-फनेल झोन स्टडी, एअरसपेस कोऑर्डिनेशन रिपोर्ट, OLS सर्वे, टेरन-ऑब्स्टॅकल स्टडी, रनवे ओरिएंटेशन जस्टिफिकेशन आणि स्वतंत्र सुरक्षा ऑडिट हे सर्व अहवाल तातडीने सार्वजनिक करावेत. विकास म्हणजे शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेणे आणि प्रवासी सुरक्षिततेशी तडजोड करणे नव्हे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांची पूर्तता होईपर्यंत हा प्रकल्प पुढे नेऊ नये.
-शेतकरी आपली पिढ्यानपिढ्याची जमीन देत आहेत. त्या बदल्यात त्यांना फक्त पैसे नव्हे, तर सुरक्षित आणि व्यवहार्य प्रकल्प हवा आहे. तांत्रिक प्रश्न अनुत्तरित ठेवून बांधकाम सुरू करणे म्हणजे भविष्यातील अपघाताची जबाबदारी घेणे. सर्व अहवाल सार्वजनिक करा. प्रवासी सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी.
सगळ्यात आधी जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेणे थांबवा!
@Dev_Fadnavis@rajnathsingh@RahulGandhi@supriya_sule
#पुरंदरविमानतळ #शेतकरी #प्रवासीसुरक्षा