राज्य शासकीय सेवेत अनु.जाती, जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास वर्ग आरक्षण कायद्याची अमलबजावणी न करणाऱ्या अधिकार्यांना शिक्षा होणार!
रेल्वे स्थानकात स्टॉलधारक ,फळविक्रेते, बूटपॉलिश कामगार यांना परवानगी दिल्याबद्दल समाधानाचे वातावरण आहे !श्रमिकांना निदान त्यांचा रोजगार सुरू तरी करता येईल !!