The 45 m wide, 1 km long connector road linking the Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg to AURIC’s Shendra Industrial Area was inaugurated on 29 Sept by Hon. Industries Minister @samant_uday ji & other dignitaries, boosting access for industries
AURIC marked its 6th Anniversary on 29 Sept with the unveiling of its new logo & coffee table book, launch of its new website, public release of the Utility Dashboard & online Right to Services feature, in the presence of Hon. Industries Minister @samant_uday ji & dignitaries.
ऑरिक सिटी वर्धापन दिन,समृद्धी जोडमार्गाचे लोकर्पण
अभिनव उद्योग धोरणांमुळे राज्य देशात अव्वल
शेंद्रा, छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटी या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीचा ६ वा वर्धापन दिन व समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत समृद्धी जोडमार्गाचे लोकार्पण आज करण्यात आले. ऑरिक सिटी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात माझ्या हस्ते बोधचिन्ह, संकेतस्थळ, पोर्टल यांचे अनावरण करण्यात आले. तसेच ऑरिक सिटी च्या सहा वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुक चे विमोचन करण्यात आले.
यावेळी सांगितले की, उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासन अभि��व धोरणे राबवित आहे. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र देशात औद्योगिक गुंतवणूकीत अव्वल आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणूकीस उद्योग जगताची पसंती आहे. त्यासाठी येथील उद्योग व संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केले.
अतिवृष्टी ने बाधित शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. या संकटात शासन ��ूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे. उद्योग जगतानेही या आपल्या संकटात सापडलेल्या भावांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत सहयोग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ऑरिक सिटीचे यश हे त्यासाठी जमीन देणारे शेतकरी आणि त्यावर उद्योग उभारून गुंतवणूक करणारे उद्योजक या दोघांचे आहे. या वसाहतीचे आणखीन प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. अतिवृष्टीमुळे औद्योगिकक्षेत्रानजिक शेती, गावांना काही समस्या निर्माण झाल्या, त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना नजिकच्या काळात करण्यात येतील. येत्या वर्षभरात आणखीन ५ हजार एकर जागा उपलब्ध करून देऊ. बिडकीन या औद्योगिक वसाहतीनजिक असणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि प्रकल्प बाधितांचे प्रश्न एक महिन्याच्या आत सोडवावे, असे निर्देश दिले.
राज्याने उद्योग क्षेत्रासाठी नवीन १२ धोरणे निश्चित केली आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात राज्य देशात क्रमांक १ व�� आहे. येत्या वर्षभरात आणखीन ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड,भास्कर मुंडे, विजय राठोड, अभिजित राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
@save_atul @DrBhagwatKarad @SandipanBhumare
@AURICCity hosted Shri Amardeep Singh Bhatia, Secretary, DPIIT, Shri Rajat Kumar Saini, CEO & MD, NICDC, Dr. P Anbalagan, Secretary, Industries Dept., GoM, Shri. P. D. Malikner, MD MITL, for Industry Visit & interaction with Industry Associations
@AURICCity celebrated World Environment Day on 5th June 2025 by planting trees. "Ending Plastic Pollution" was the Theme for 2025. On occasion of World Environment Day, 2024 Hon'ble PM Shri @narendramodi had launched "EK Ped Maa Ke Naam" campaign.
Undertook an aerial survey of the Dighi Port, Dighi Port Industrial Area and other multi-modal connectivity projects in Raigad, the land of Chhatrapati Shivaji Maharaj.
This is the Modi government's commitment to empower Maharashtra to play a leadership role in transforming India into the third largest global economy in the near future.
@AURICCity welcomes @TheJSWGroup to AURIC Bidkin, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra. The Bhoomi Pujan was led by @sajjanjindal alongside @SangitaSJindal for JSW's EV & Commercial Vehicle plant, with an investment of ₹ 27,200 crore creating 5200 jobs
राज्यातील ₹11,200 कोटींच्या विकासकाम���ंचे भूमिपूजन, लोकार्पण व पायाभरणी
मा. मोदीजींच्या उपस्थितीत वारसा आणि विकास यांचा संगम करणारा सोहळा!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील ₹11,200 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, पायाभरणी व लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्यासमवेत पुणे येथे उपस्थित होतो. यावेळी वारसा आणि विकास यांचा संगम असणाऱ्या विविध लोकोपयोगी प्रकल्पांसंबंधी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
पुणे शहर हे आर्थिक मॅग्नेट, सांस्कृतिक राजधानी आणि टेक्नॉलॉजीची राजधानी आहे. ₹1 लाख कोटींची विकासकामे पुणे आणि आसपासच्या परिसरात होत आहेत. पुणे जिल्हा ��्यायालय ते स्वारगेट मेट्रोचे उदघाटन, स्वारगेट-कात्रज मेट्रो टप्पा-1 विस्ताराची पायाभरणी आणि भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी मा. पंतप्रधान मोदीजींच्या शुभहस्ते पार पडली. तसेच 7,855 एकर क्षेत्रावर विस्तारित बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण व सोलापूर विमानतळाचे उदघाटनही मा. मोदीजींनी यावेळी केले.
2014 मध्ये आपले सरकार ���ल्यानंतर पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ही देशातली पहिली पीपीपी मोडची मेट्रो आहे. स्वारगेटचे स्टेशन मल्टीमॉडेल म्हणून तयार करत आहोत. पुणे शहरातील एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत केवळ मेट्रोने प्रवास करता येईल, यासाठी करत असणाऱ्या व्यवस्थापनाची उपस्थितांना माहिती दिली.
शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ���्हिजन आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर हे मॅन्युफॅक्चरिंग इंजिन होत आहे. मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून येथे होणारी गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती यांची विस्तृत माहिती यावेळी दिली.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi @mieknathshinde @mohol_murlidhar @ChDadaPatil @samant_uday @neelamgorhe
#Maharashtra #Pune #PuneDevelopsUnderModi
🕦 11.30am | 29-9-2024���Ganesh Kala Krida Auditorium, Pune | स. ११.३० वा. | २९-९-२०२४📍गणेश कला क्रिडा सभागृह, पुणे.
🔸Inauguration, BhoomiPujan, and the Foundation Stone Laying of various development projects worth over ₹11,200 crore at the auspicious hands of Hon PM Narendra Modi Ji
✅Inauguration of Pune Metro Section from District Court to Swargate (₹1,810 crore).
✅The foundation stone for the Swargate-Katraj Extension of Pune Metro Phase -1 (₹2,955 crore).
✅Laying of Foundation stone for the memorial of Krantijyoti Savitribai Phule's First Girls School at Bhidewada.
✅Hon PM Modi Ji dedicated the Bidkin Industrial Area, a transformative project spanning 7,855 acres under the National Industrial Corridor Development Program, with a total cost of over ₹6,400 crore for development in 3 phases.
✅Inauguration of Solapur Airport to improve connectivity.
🔸मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते ₹11,200 कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन भूमिपू���न, लोकार्पण व पायाभरणी
✅पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचे उदघाटन (₹1,810 कोटी)
✅स्वारगेट-कात्रज मेट्रो टप्पा-1 विस्ताराची पायाभरणी (₹2,955 कोटी)
✅भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी.
✅7,855 एकर क्षेत्रावर विस्तारित बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण, 3 टप्प्यातील विकासकामांसाठी एकूण ₹6400 कोटी
✅सोलापूर विमानतळाचे लोकार्��ण
@narendramodi @mieknathshinde @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @samant_uday @mohol_murlidhar @neelamgorhe
#Maharashtra #Pune #PuneDevelopsUnderModi
Hon’ble PM Shri Narendra Modi ji dedicating Bidkin Industrial Area of AURIC to the Nation was a landmark event in the industrial development of Maharashtra’s Marathwada region. This event was telecasted live in AURIC Hall which was attended by more than 300 people.
Hon’ble PM Shri Narendra Modi ji dedicated Bidkin Industrial Area of AURIC to the Nation, it is a step towards development of Chhatrapati Sambhajinagar in Marathwada region & contribution of Magnetic Maharashtra to the vision of Viksit Bharat 2047
@AURICCity welcomes @LubrizolCorp to AURIC Bidkin, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra. Lubrizol India is a pioneering company in the field of additive systems for automotive and industrial lubricants and is set to expand its operations at AURIC
@AURICCity welcomes @atherenergy to AURIC Bidkin, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra. @atherenergy is one of India's largest Electric two-wheelers manufacturers and has created India's largest EV two-wheeler fast charging network
@AURICCity welcomes @Toyota_India to AURIC Bidkin, Chhatrapati Sambhaji Nagar, Maharashtra. Investing INR 20,000 crores to set up automobile plant, generating employment of 8,000 jobs over 10 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच��यात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत उपस्थित होतो. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी २० हजार क��टींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे.
याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, ��द्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा आदी उपस्थित होते.
मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा दिवस. तब्बल २०,००० कोटींची गुंतवणूक, त्यातून ८,००० हून अधिकची रोजगारनिर्मिती.
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीनं आज सह्���ाद्री अतिथीगृहावर मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्यासह उपस्थित होतो. तसंच यावेळी उद्योगमंत्री श्री. उदय सामंत जी, गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे जी आणि टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @samant_uday @save_atul